अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum)

अंतर्द्रव्य जालिका

दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) आढळून येणारे अंतर्द्रव्य जालिका हे एक पेशीअंगक (Cell organelle) आहे. परस्परांना जोडलेल्या अनेक सूक्ष्म पोकळ नलिका ...
केंद्रक (Nucleus)

केंद्रक

आ. १. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांमधील केंद्रकाचे स्थान केंद्रकी पेशीतील सर्वांत मोठे अंगक. पेशींमधील सर्व जैविक प्रक्रियांचे नियंत्रण ...
जीवाणू पेशी (Bacterial cell)

जीवाणू पेशी

काही सजीव फक्त एका पेशीने बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. जीवाणू हे एकपेशीय सजीव आहेत. एकपेशीय सजीवांचे पेशी केंद्रकावरून ...
जॉर्ज एमील पॅलेड (George Emil Palade)

जॉर्ज एमील पॅलेड

पॅलेड, जॉर्ज एमील : (१९ नोव्हेंबर १९१२ – ७ ऑक्टोबर २००८). रूमानियात जन्मलेले अमेरिकन पेशी जीवशास्त्रज्ञ. त्यांनी ऊती तयार करण्याचे ...
तंतुकणिका (Mitochondria)

तंतुकणिका

बहुतेक सर्व दृश्यकेंद्रकी पेशीतील अनेक पेशी अंगकांपैकी पेशीद्रवामध्ये असलेले एक पेशीअंगक. तंतुकणिका गोल चेंडूच्या आकाराची किंवा अंडाकृती असून तिचा व्यास ...
पेशी (Cell)

पेशी

रॉबर्ट हूक यांनी ५० पट मोठी प्रतिमा देणाऱ्या सूक्ष्मदर्शकाखाली बूच वृक्षाच्या बाह्य सालीचा (Cork) पातळ काप पाहिला. त्यांना त्यात अनेक पोकळ ...
पेशीअंगके (Cell organelles)

पेशीअंगके

विशिष्ट रचना असणाऱ्या पेशींतील भागांना ‘पेशींची अंगके’ म्हणतात. पेशींची अंगके ही ‘पेशींची सूक्ष्म इंद्रिये’ आहेत. पेशीअंगकांमुळे पेशी कार्याचे श्रम विभाजन  ...
पेशीद्रव्य (Cytoplasm)

पेशीद्रव्य

पेशीद्रव्य (पेशीद्रव) हे एक पेशीअंगक आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांची शरीरे एक वा अनेक पेशींनी बनलेली आहेत. सर्व पेशींमध्ये जीवद्रव्य (Protoplasm) ...
पेशीनाश (Necrosis)

पेशीनाश

एखाद्या ऊतीतील (ऊतक; Tissue) पेशींचा संसर्ग, जखम किंवा रक्तपुरवठा थांबण्यामुळे तेथील पेशी (Cell) मृत पावतात यास पेशीनाश (Necrosis) असे म्हणतात ...
पेशीपटल (Cell membrane)

पेशीपटल

एक महत्त्वाचे पेशीअंगक. पेशी हा सर्व सजीवांचा मूलभूत घटक आहे. पेशी जिवंत राहण्यात पेशीपटलाचा महत्त्वाचा वाटा आहे. आभासी केंद्रकी (Pseudo ...
पेशीमृत्यू (Apoptosis)

पेशीमृत्यू

बहुपेशीय सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या ऊती (Tissue) असतात. प्रत्येक ऊतीचे कार्य तसेच पेशी (Cell) किती काळ कार्यरत राहणार हे निश्चित असते ...
प्राणी पेशी (Animal cell)

प्राणी पेशी

पंचसृष्टी सजीवातील (Five kingdom classification) दृश्य केंद्रकी पेशी. तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी १०—३० मायक्रोमीटर असते. प्राणी पेशीचे ...
मूलपेशी / मूळ पेशी (Stem cells)

मूलपेशी / मूळ पेशी

बहुपेशीय सजीवांतील अविकसित अथवा अर्धविकसित मूलपेशींपासून (Stem cells) शरीरातील बहुतेक सर्व प्रकारच्या पेशी निर्माण होतात. पेशी वंशामधील त्या सर्वांत प्राचीन पेशी असल्याने ...
रायबोसोम (Ribosome)

रायबोसोम

रायबोसोम हे एक पेशीअंगक (Cell organelle) असून प्रथिन संश्लेषणात (Protein synthesis) त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. १९५५ साली जॉर्ज ई. पालादे ...
हिमदंश (Frostbite)

हिमदंश

मानवामध्ये त्वचा किंवा शरीराच्या इतर भागाचे तापमान हिमवर्षाव, हिमवादळ, अतिशीत पाण्याचा संपर्क यांमुळे अत्यंत कमी झाले तर हिमदंशाची लक्षणे आढळतात ...