अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी
(स्थापना : १८८८ ) अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (एएमएस) ही अमेरिकेतील गणितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपैकी अव्वल दर्जाची आणि महत्त्वाची एक संस्था आहे ...
असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स
असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स (एडब्ल्यूएम) ही संस्था स्त्रियांना गणित शिक्षण मिळणे, तसेच त्यांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे यांसाठी ...
असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक
गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची आंतरराष्ट्रीय संस्था. असोसिएशन फॉर सिम्बॉलिक लॉजिक (एएसएल) ही गणितज्ज्ञ आणि तत्त्वज्ञान-तर्कशास्त्रातील तज्ज्ञ यांची सर्वांत मोठी ...
आयुष
आयुष ही वैद्यक क्षेत्रांत संशोधन करणारी भारत सरकारची संस्था आहे . आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या चार (योग आणि ...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी
(स्थापना : १९३५). भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थान अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी-सीएसआयआर : आयआयसीबी-ही संस्था जीवविज्ञानातील काही जागतिक महत्त्वाच्या ...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम
(स्थापना – १९६०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आय.आय.पी.)ही संस्था देहरादून येथे आहे. तिची स्थापना १९६०साली झाली. इंधने, वंगणे, द्रावणे इत्यादी ...