पॉल रॉबिन क्रूगमन (Paul Robin Krugman)

क्रूगमन, पॉल रॉबिन (Krugman, Paul Robin) : (२८ फेब्रुवारी १९५३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. क्रुगमन यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, भौगोलिक अर्थशास्त्र, ग्राहकांचे विविध वस्तू व सेवा खरेदीबाबतचे अग्रक्रम…

रोनॉल्ड कोझ (Ronald Coase)

कोझ, रोनॉल्ड (Coase, Ronald) : (२९ डिसेंबर १९१० – २ सप्टेंबर २०१३). ब्रिटिश अर्थतज्ज्ञ, लेखक व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. अर्थव्यवहार व मालकी हक्क या संदर्भातील संशोधनकार्याबद्दल त्यांना अर्थशास्त्र विषयाचा…

विल्यम एफ. शार्पे (William F. Sharpe)

शार्पे, विल्यम एफ. (Sharpe William F.) : (१६ जून १९३४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रविषयातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वित्तव्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक असलेल्या शार्पे यांना १९९० मध्ये हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)…

टॉमस क्राँबी शेलिंग (Thomas Crombie Schelling)

टॉमस  क्राँबी  शेलिंग :  (१४ एप्रिल १९२१–१३ डिसेंबर २०१६). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मेरीलंड विद्यापीठातील School Of Public Policy या संस्थेतील विदेशी कामकाज, राष्ट्रीय…

रॉबर्ट एफ. एंजेल (Robert F. Engle)

रॉबर्ट एफ. एंजेल : (१० नोव्हेंबर १९४२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठातील अनाकलनीय चढउतारांच्या काल-श्रेणीची विश्लेषण पद्धती विकसित करण्याबद्दल क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन  ग्रेंजर (Clive William John Granger)…

विल्यम डी. नॉर्दहॉस (William D. Nordhaus)

नॉर्दहॉस, विल्यम डी. (Nordhaus, William D.) : (१३ मे १९४१). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ, येल विद्यापीठातील स्टर्लिंग प्राध्यापक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक वातावरणातील बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर म्हणजेच आर्थिक…

पॉल मिशेल रोमर (Pol Michael Romer)

रोमर, पॉल मिशेल (Romer, Pol Michael) : (६ नोव्हेंबर १९५५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मॅरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन मॅनेजमेंटचे संचालक आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचे सहमानकरी. मानवी संसाधन, नाविन्यता व ज्ञानवृद्धी या…

ऑलिव्हर हार्ट (Oliver Hart)

हार्ट, ऑलिव्हर (Hart, Oliver) : (९ ऑक्टोबर १९४८). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. हार्ट यांना करारांच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या नियंत्रणाच्या, मालमत्तेच्या आणि निर्णय घेण्याच्या अधिकारांचे अधिक व्यवहारी…

बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम ( Bengt Robert Holmström)

होल्मस्ट्रॉम, बेंग्ट रॉबर्ट (Holmström Bengt Robert) : (१८ एप्रिल १९४९). ख्यातकीर्त फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. होल्मस्ट्रॉम यांना २०१६ मध्ये उभयतांच्या करार उपपत्ती (Contract Theory) कार्यपद्धतीबद्दल प्रसिद्ध ब्रिटीश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ…

मोरित्स ॲलिस (Maurice Allais)

ॲलिस, मोरित्स (Allais Maurice) : (३१ मे १९११ – ९ ऑक्टोंबर २०१०). फ्रेंच अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. भौतिकी बाजारपेठांची कार्यप्रणाली व संसाधनांच्या कार्यक्षम विनियोगाबाबत केलेल्या संशोधनासाठी ॲलिस यांना…

केनेथ जोसेफ ॲरो (Kenneth Joseph Arrow)

ॲरो, केनेथ जोसेफ (Arrow Kenneth Joseph) : (२३ ऑगस्ट १९२१ – २१ फेब्रुवारी २०१७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. ॲरो याला सूक्ष्म अर्थशास्त्र विषयातील आर्थिक समतोल व कल्याणकारी…

जनरल थिअरी (General Theory)

अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विकसित करण्याबद्दल जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांचे नाव एक आघाडीचे अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून घेतले जाते. केन्स यांनी एकोणिसाव्या शतकात अर्थशास्त्र विषयात मोलाचे योगदान दिलेले…

ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज, (Christopher A. Pissarides)

पिसाराइडेज, सर ख्रिस्तोफर ए. (Pissarides, Sir Christopher A.) : (२० फेब्रुवारी १९४८). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे ‘रेजिस प्राध्यापक’. स्थूल अर्थशास्त्राशी निगडित श्रम,…

जॉर्ज ऑर्थर अकेरलॉफ (George Arthur Akerlof)

अकेरलॉफ, जॉर्ज ऑर्थर (Akerlof, George Arthur) : (१७ जून १९४०). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स (Andrew Michael Spence) व जोसेफ यूजेन स्टिग्लिट्झ…

इलिनॉर ओस्ट्रॉम (Elinor Ostrom)

ओस्ट्रॉम, इलिनॉर (Ostrom, Elinor) : (७ ऑगस्ट १९३३ – १२ जून २०१२). अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला. ओस्ट्रॉम यांना निसर्गत: व वारसाने तसेच सामाईक व…