एस्थर डुफ्लो (Esther Duflo)

डुफ्लो, एस्थर (Duflo, Esther) : (२५ ऑक्टोंबर १९७२). प्रसिद्ध फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृतीपुरस्काराचे सहमानकरी. जगातील दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या प्रायोगिक दृष्टीकोनाबद्दलच्या संशोधनासाठी दुसरे अर्थतज्ज्ञ व त्यांचे पती अभिजित बॅनर्जी आणि…

लॉईड स्टॉवेल शॅप्ले (Lloyd Stowell Shapley)

लॉईड स्टॉवेल शॅप्ले : (२ जून १९२३ – १२ मार्च २०१६). प्रसिद्ध अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रविषयातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वस्तू व सेवांच्या मागणी-पुरवठ्यात योग्य संतुलन राखून बाजारपेठा अधिक कार्यक्षम…

विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय (William Spencer Vickrey)

विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय : (२१ जून १९१४–११ ऑक्टोबर १९९६). कॅनेडीयन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. व्हिक्रेय यांना ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ (James Alexander Mirrlees) यांच्या बरोबरीने बाजारपेठांतील असममित…

ऑलिव्हर इ. विल्यम्सन (Oliver E. Williamson)

ऑलिव्हर इ. विल्यम्सन : (२७ सप्टेंबर १९३२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विल्यम्सन यांना अमेरिकन राजकीय अर्थतज्ज्ञ इलिनॉर ओस्ट्रॉम (Elinor Ostrom) यांच्या बरोबरीने आर्थिक व्यवस्थापन व व्यवसायसंघटनांचे प्रशासन…

जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ (James Alexander Mirrlees)

जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ : (५ जुलै १९६३). स्कॉटीश अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मिर्लीझ यांना आर्थिक प्रेरणा प्रणाली/सिद्धांत विकसित केल्याबद्दल १९९६ मध्ये अर्थतज्ज्ञ विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय (William Spencer Vickrey) यांच्याबरोबरीने…

रॉबर्ट एमर्सन लूकास – धाकटा ( Jr. Robert Emerson Lucas)

रॉबर्ट एमर्सन लूकास - धाकटा : (१५ सप्टेंबर १९३७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. लूकास यांना बुद्धीप्रणीत मीमांसा अर्थमिती गृहीतके विकसित केल्याबद्दल १९९५ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती…

डेल टी. मॉर्टेन्सन (Dale T. Mortensen)

मॉर्टेन्सन, डेल टी. (Mortensen, Dale T.) : (२ फेब्रुवारी १९३९ – ९ जानेवारी २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मॉर्टेन्सन यांना विविध बाजारपेठांच्या विश्लेषण संदर्भातील शोधप्रणाली विकसित करण्याबद्दल…

एरिक स्टार्क मॅस्किन (Eric Stark Maskin)

एरिक स्टार्क मॅस्किन : (१२ डिसेंबर १९५०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. मॅस्किन यांना अर्थशास्त्रातील ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ (Mechanism Design Theory) या गणिती प्रणालीचा पाया रचल्याबद्दल प्रख्यात पोलिश-अमेरिकन…

डॅन्येल मॅक्फॅडन (McFadden Daniel)

डॅन्येल मॅक्फॅडन : (२९ जुलै १९३७). अमेरिकन अर्थमीतिज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. विविक्त (डिस्क्रीट) निवड सिद्धांत विकसित करून त्याचे आर्थिक विश्लेषण केल्याबद्दल त्यांना २००० मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती…

रॉबर्ट ए. मुंडेल (Robert A. Mundell)

रॉबर्ट ए. मुंडेल : (२४ ऑक्टोंबर १९३२). कॅनेडियन अर्थशास्त्रज्ञ, युरोचे जनक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. मुंडेल यांना चलनविषयक गतिक, पर्याप्त चलन व आंतरराष्ट्रीय विनिमय दर यांसंदर्भातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल १९९९…

मर्टन एच. मिलर (Merton H. Miller)

मिलर, मर्टन एच. : (१६ मे १९२३ – ३ जून २०००). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मिलर यांना वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनाबद्दल अर्थतज्ज्ञ हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)…

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ (Harry Max Markowitz)

हॅरी मॅक्स मार्कोव्हिट्झ : (२४ ऑगस्ट १९२७). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मार्कोव्हिट्झ हे न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठामध्ये प्राध्यापक असताना १९९० मध्ये आधुनिक गुंतवणूक प्रणाली (Port Folio) विकसित…

रॉबर्ट सी. मर्टन (Robert C. Merton)

मर्टन, रॉबर्ट सी. : (३१ जुलै १९४४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल स्मृती पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठांसाठी ब्लॅक-शोलेस-मर्टन प्रतिमान (Model) ही गणिती प्रणाली विकसित केल्याबद्दल १९९७ मध्ये मर्टन यांना मायरॉन स्कोलेश…

जेम्स एम. ब्यूकानन (James M. Buchanan)

ब्यूकानन, जेम्स  एम. : (३ ऑक्टोबर १९१९ – ९ जानेवारी २०१३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. ब्यूकानन यांनी विकसित केलेल्या सार्वजनिक निवड सिद्धांत (Public Choice Theory) या नावीन्यपूर्ण…

गॅरी बेकर (Gary Becker)

बेकर, गॅरी : (२ डिसेंबर १९३० – ३  मे २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. देशाच्या बाजारपेठांतील व्यक्तींचे वर्तन, त्यांच्यातील आदान-प्रदान (इंटरॲक्शन) यांबाबत सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणपद्धती विकसित करण्याच्या…