दीर्घिका वर्गीकरण : हबल आकृती (Galaxy Classification: Hubble Diagram)

दीर्घिका वर्गीकरण : हबल आकृती  दीर्घिकांचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार आहेत. लंबगोलाकृती, सर्पिलाकृती आणि अनियमित आकार असलेल्या. यातल्या पहिल्या दोन प्रकारांचे अजून वर्गीकरण होऊन त्याचे काही उपविभाग पडतात. दीर्घिकांचे आकारानुसार वर्गीकरण…

धनिष्ठा नक्षत्र (Dhanishtha Constellation)

धनिष्ठा नक्षत्र : नक्षत्रचक्रातील धनिष्ठा हे २३ वे नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्राचे २ चरण मकर राशीत तर २ चरण कुंभ राशीत समाविष्ट आहेत. धनिष्ठेच्या एका बाजूला शर तारकासमूह म्हणजे (Sagitta…

चित्रा नक्षत्र (Chitra Constellation)

चित्रा नक्षत्र : कन्या राशीतील चित्रा हा सगळ्यात तेजस्वी तारा आहे, ज्याचे पाश्चात्य नाव ‘स्पायका’ (Spica; Alpha Verginis) असे आहे. ‘स्पायका’चा लॅटिन भाषेतील अर्थ गव्हाची लोंबी, जी कन्या राशीतल्या कन्येने…

आश्लेषा नक्षत्र (Ashlesha Constellation)

आश्लेषा नक्षत्र : आश्लेषा हे नक्षत्र-चक्रातील नववे नक्षत्र आहे. वासुकी म्हणजे हायड्रा (Hydra Constellation) या तारकासमूहात या नक्षत्रातील तारे येतात. कर्क (Cancer Constellation) राशीच्या दक्षिणेला आणि लघुलुब्धकाच्या (Canis Minor Constellation)…

आर्द्रा नक्षत्र (Ardra Constellation)

आर्द्रा नक्षत्र : आर्द्रा हे नक्षत्र चक्रातील सहावे नक्षत्र आहे. आर्द्रा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांचा मिथुन (Gemini) राशीत अंतर्भाव होतो. आर्द्रा नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला म्हणजे पावसाळा सुरू व्हायला…

अश्विनी-भरणी नक्षत्र (Ashwini-Bharani Constellation)

अश्विनी-भरणी नक्षत्र : अश्विनी हे नक्षत्र चक्रातील पहिलं नक्षत्र मानलं गेलं आहे. आयनिक वृत्तावरील पश्चिमेस मीन (Pisces), दक्षिणेस तिमिंगल (Cetus), पूर्वेस वृषभ (Taurus), उत्तरेस ययाती (Perseus) आणि त्रिकोण (Triangulum) या…

अनुराधा नक्षत्र (Anuradha Constellation)

अनुराधा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील अनुराधा हे 17 वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीत एकूण तीन नक्षत्रांचा समावेश आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्र. वृश्चिक राशीच्या तारकासमूहाचा आकार दिसायला बरोबर विंचवासारखा…