सेंट जॉन नदी (Saint John River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यातून आणि कॅनडातील क्वीबेक व न्यू ब्रन्सविक प्रांतांतून वाहणारी नदी. लांबी सुमारे ६७३ किमी., एकूण पाणलोट क्षेत्र सुमारे ५४,००० चौ. किमी. असून त्यांपैकी २०,००० चौ. किमी.…

सेंट जॉन्स शहर (Saint John’s City)

वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या २१,४७५ (२०११). हे अँटिग्वा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले आहे. ब्रिटिशांनी १६३२ मध्ये येथे वसाहत…

हेन्री, द नेव्हिगेटर (Henry the Navigator)

हेन्री, द नेव्हिगेटर (Henry the Navigator) : (४ मार्च १३९४ – १३ नोव्हेंबर १४६०). पोर्तुगालचा राजकुमार व पोर्तुगीज समन्वेषण मोहिमांचा आश्रयदाता. आफ्रिकेचा पश्चिम किनारा व मादीरा बेटांच्या समन्वेषणाचा पुरस्कर्ता म्हणून ते…

ड्रेकन्सबर्ग पर्वत (Drakensberg Mountain)

दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील मुख्य पर्वतरांग. ड्रेकन्सबर्ग इस्कार्पमेंट किंवा क्वाथलंबा म्हणूनही ती ओळखली जाते. ही पर्वतरांग दक्षिण आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याशी समांतर, नैर्ऋत्य-ईशान्य या दिशेत पसरली असून तिची लांबी १,१२५ किमी. आहे.…

कागायान नदी (Cagayan River)

फिलीपीन्समधील एक महत्त्वाची व सर्वांत लांब नदी. रिओ गांद्रे दे कागायान या नावानेही ही नदी ओळखली जाते. फिलिपीन्समधील लूझॉन बेटाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काराबायो पर्वतात स. स. पासून १,५२४ मी.…

दिनारिक आल्प्स (Dinaric Alps)

यूरोपातील आल्प्स पर्वतांपैकी पूर्व आल्प्स विभागातील एक पर्वतश्रेणी. या पर्वतरांगेची लांबी सुमारे ६५० ते ७०० किमी. आणि रुंदी ५० किमी. ते २०० किमी. असून तिने सुमारे २,००,००० चौ. किमी. क्षेत्र…