ऊतिविज्ञान
ऊती म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणार्या पेशींचा समूह. ऊतिविज्ञानात मुख्यत: ऊतींचा, तसेच पेशींचा आणि इंद्रियांचा समावेश ...
आनुवंशिकताविज्ञान
सजीवांमधील गुणधर्म एका पिढीमधून दुसर्या पिढीत कसे उतरतात, याचा सामान्यपणे आणि जनुकांचा विशेषकरून अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. या शाखेला ...
आयुःकाल
सजीवाचा जन्म आणि मृत्यू यांदरम्यानचा कालावधी म्हणजे सजीवाचा आयुःकाल. जीवविज्ञानाच्या व्याख्येनुसार सजीवाचा आयुःकाल हा गर्भधारणा ते मृत्यू यांदरम्यानचा कालावधी असे ...
तिलापी
अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या सिचलिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझाम्बिका असून पूर्वी तो तिलापी मोझाम्बिका असा ओळखला ...
झीब्रा मासा
गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा. झीब्रा माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सिप्रिनीफॉर्मिस गणाच्या सिप्रिनीडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव डॅनिओ रेरिओ ...
जैविक लयबद्धता
अनेक वेळा सजीवांच्या शरीरक्रिया तसेच वर्तणुकीसंबंधित क्रिया आवर्ती म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा घडणाऱ्या आहेत, असे आढळते. सजीवांच्या शरीरक्रियांत किंवा वर्तनांत ...
नाळ
गर्भावस्थेत गर्भ व अपरा (वार) यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ ...
पचन संस्था
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था. आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील ...
पतंग
रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारा एक कीटक. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी (लेपिडोप्टेरा) गणात होतो. त्यांना काही वेळा ...
परजीवी
सजीवांच्या आहाराच्या प्रकारानुसार ‘स्वोपजीवी आणि परजीवी’ असे दोन प्रकार आढळतात. बहुसंख्य वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने निसर्गातील मूलद्रव्ये आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर ...
पक्षी वर्ग
उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात ...
कीटकाहारी गण
स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. चिचुंद्री, झाडावरील चिचुंद्री, छछुंदर (मोल) इ. प्राण्यांचा या गणात समावेश होतो. या गणाची जगभर ...
कुरतडणारे प्राणी
स्तनी वर्गामधील कुरतडणारे प्राणी म्हणजे कृंतक हा एक गण (रोडेंशिया) आहे. हे प्राणी कोणताही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातांनी तोडून ...