
डास
संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या व्दिपंखी गणातील एक उपद्रवी कीटक. जगभर डासांच्या सु. ३,२०० जाती आहेत. उष्ण प्रदेशात डास अधिक असून ...
डोळा
प्राण्यांमधील प्रकाशसंवेदी व प्रतिमाग्राहक इंद्रियाला डोळा म्हणतात. प्रकाशाचे ग्रहण करून त्याद्वारे माहिती मिळविणे हे डोळ्यांचे मुख्य कार्य असल्यामुळे तो मानवी ...

केसतूड
त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे ...

झिंगा
शरीरावर कायटिनाचे कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला एक अपृष्ठवंशीय प्राणी. संधिपाद संघातील कवचधारी वर्गाच्या दशपाद गणात झिंग्यांचा समावेश ...

टोळ
संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे ...

जीवविज्ञान
सजीवांची संरचना, कार्य, वाढ, उत्पत्ती, उत्क्रांती आणि अधिवास याचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. विज्ञानाचे नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान असे ...

जंत
गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जाती ॲस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक ...

छिद्री संघ
समुद्र व जलाशयाच्या तळावर राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या शरीरावर अनेक ...

चेतासंस्था
प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतींमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था. बहुतेक बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतासंस्था ...

चिलट
डिप्टेरा गणातील क्लोरोपिडी कुलात चिलटांच्या १६० प्रजाती असून त्यांतील सु. २,००० जातींचे वर्गीकरण झाले आहे. हा उपद्रवी कीटक जगभर आढळतो ...

चित्रबलाक
पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील एक पक्षी. या गणात बलाक, बगळा, करकोचा, आयबिस, दर्वीमुख व रोहित या पक्ष्यांचा समावेश होतो. बलाकांचे क्षत्रबलाक, ...

घूस
स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर ...

घार
घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय ...