ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स (All-Party Hill Leaders Conference)

ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स : असमिया आणि हिंदी या दोन भाषांना राज्य शासनाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याचा आसाम राज्य सरकारच्या विधेयकाला आसामच्या खासी, गारो आणि मिझो या डोंगरी…

फॉरवर्ड ब्लॉक (Forward Bloc)

फॉरवर्ड ब्लॉक : स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील एक राजकीय पक्ष. संघटनात्मक प्रश्नावर म. गांधीजींशी तीव्र मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि डाव्या समविचारी गटांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसच्याच अंतर्गत…

गॉलिस्ट पक्ष (Gaullist Party)

गॉलिस्ट पक्ष : दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात फ्रान्समधील उजव्या शक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध ‘गॉलिस्ट’ पक्षांचे व गटांचे जनकत्व १९४७ मध्ये जनरल द गॉल यांनी स्थापलेल्या आर्. पी. एफ्. या पक्षाकडे जाते.…

झारखंड पक्ष (Zarkhand Party)

झारखंड पक्ष : झारखंड पक्षाची स्थापना १९५० मध्ये झाली. तथापि पक्षाच्या निर्मितीची प्रक्रिया तीस वर्षे अगोदर अस्तित्वात आलेल्या ‘छोटा नागपूर उन्नती समाज’ या संघटनेपासून सुरू झाली होती. १९३८ मध्ये त्या…

नागालँड नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन (Nagaland Nationalist Organization)

नागालँड नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन : नागालँड या राज्यातील एक राजकीय पक्ष. स्वातंत्र्यपूर्व काळात आसामच्या आदिवासी भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी होती. त्या काळात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले आणि या धर्मातरितांत…

केरळ काँग्रेस (Keral Congres)

केरळ काँग्रेस : केरळ राज्यातील एक प्रादेशिक पक्ष. १९६० च्या दशकात तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री आर्. शंकर व पी.टी. चाको यांच्या व्यक्तीगत संघर्षामुळे केरळ मंत्रिमंडळात अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले. समझोत्याचे अनेक…

उत्कल काँग्रेस (Utkal Congres)

उत्कल काँग्रेस : ओडिशातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष. सत्तरच्या दशकातील ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री विजयानंद (बिजू) पटनाईक यांना कामराज योजनेनुसार आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९६९ च्या काँग्रेस विभाजनानंतरही पटनाईक हे…

भारतीय आर्यसभा (Bhartiy Aryasabha)

भारतीय आर्यसभा : हा पक्ष आर्य समाजाची राजकीय आघाडी मानला जातो. २१ नोव्हेंबर १९७० रोजी पक्षाचे प्रमुख प्रवर्तक स्वामी इंद्रवेश यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून पक्षाची विचारप्रणाली प्रसृत केली. वेदाच्या सिध्दांताप्रमाणे आर्य…

मणिपूर पीपल्स पार्टी (Manipur People’s Party)

मणिपूर पीपल्स पार्टी : १९६८-६९ मध्ये मणिपूरच्या स्वायत्ततेचा प्रश्न मणिपूर प्रदेश काँग्रेसपुढे गंभीर स्वरूप धारण करून उभा राहिला होता. काँग्रेस अंतर्गत एक गट मणिपूरच्या संपूर्ण अंतर्गत स्वतंत्रतेचा विचार आणि प्रादेशिक…

मिझो युनियन (Mizo Union)

मिझो युनियन : मिझोरम राज्यातील पहिला राजकीय पक्ष. १९४६ ते १९७४ हा या पक्षाचा प्रभावकाळ राहिला आहे. १९४६ साली मिझो या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या भारताच्या ईशान्य प्रांतातील लुशाई टोळयांची ‘मिझो…

युनायटेड गोवन्स (United Goans)

युनायटेड गोवन्स : गोवा राज्यातील प्रादेशिक पक्ष. पोर्तुगीज अंमलातून मुक्त होऊन गोवा भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला (१९६२). त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. देशातील घटक राज्यांच्या भाषावार पुनर्रचनेच्या प्रक्रियेमध्ये गोव्याचे…

रामराज्य परिषद (Ramrajya Parishad)

रामराज्य परिषद : सनातन हिंदू परंपरेवर विश्वास असलेल्या तसेच रामराज्याच्या आदर्श कल्पनेवर आधारलेल्या रामराज्य परिषदेची स्थापना जयपूर येथे एप्रिल १९४९ साली करण्यात आली. अखंड हिंदुस्थान हे रामराज्य परिषदेच्या पुरस्कर्त्यांचे मुख्य…

विशाल हरयाणा पार्टी ( Vishal Haryana Party)

विशाल हरयाणा पार्टी : १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब राज्याची पंजाब आणि हरयाणा अशी दोन स्वतंत्र राज्यांत विभागणी झाली. त्यानंतर हरयाणा विधानसभेच्या ११ सभासदांनी आपल्या विविध मागण्यांकरिता १ मार्च १९६७…