सु. र. देशपांडे (Suresh Raghunath Deshpande)

देशपांडे, सुरेश रघुनाथ : (४ मे १९३७ – २० नोव्हेंबर २०१८). मराठेशाहीच्या इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि मराठी विश्वकोशाचे माजी विभाग संपादक. सु. र. देशपांडे, तसेच भैयासाहेब देशपांडे म्हणूनही…

दिवाळी (Diwali)

एक प्रसिद्ध भारतीय सण व दीपोत्सव. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर हा सण येत असल्याने हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषिविषयक आंनदोत्सवही आहे; तर सुख-समृद्धीचा उत्सव म्हणून व्यापारी, उद्योगपतींसह सर्व स्तरांतील…

गुढी पाडवा (Gudhi Padwa)

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ.स.सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागात नूतन…

बटुकेश्वर दत्त (Batukeshwar Dutt)

दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५…

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी.वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज…

कॅप्टन लक्ष्मी सहगल (Captain Lakshmi Sahgal)

सेहगल, लक्ष्मी : (२४ ऑक्टोबर १९१४–२३ जुलै २०१२). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन. त्यांचा जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन…

न्यूरेंबर्ग कायदे (१९३५) (The Nuremberg Laws)

नाझी जर्मनीतील ज्यूविरोधी आणि वंशवादी कायदे. जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर (२० एप्रिल १८८९–३० एप्रिल १९४५) याच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाने १५ सप्टेंबर १९३५ रोजी न्यूरेंबर्ग येथे जर्मन…

अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)
अँड्रू जॉन्सन

अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)

जॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (१२ फेब्रुवारी १८०९–१५ एप्रिल १८६५) यांच्या हत्येनंतर व अमेरिकन…

खेडा सत्याग्रह (Kheda Satyagrah)

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि सरदार ⇨ वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर…