मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मनी
मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मन : मुख्य इमारत मॅक्स प्लांक सोसायटी, जर्मनी मॅक्स प्लांक ह्या सुप्रसिद्ध, प्रथितयश सैद्धांतिक भौतिक वैज्ञानिकाचे ...
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे : (स्थापना : ३ जानेवारी १९५०) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाच्या प्रगतीसाठी काही विशेष योजना आखल्या गेल्या. त्यामध्ये ...
ॲलन टुरिंग
टुरिंग, ॲलन : (२३ जून १९१२ – ७ जून १९५४) लंडनमध्ये ॲलन टुरिंग यांचा जन्म झाला. लंडनमधील एका खाजगी शाळेत त्यांनी ...
वसंत रणछोडदास गोवारीकर
गोवारीकर, वसंत रणछोडदास : (२५ मार्च १९३३ ते २ जानेवारी २०१५) वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी ...
चार्ल्स डार्विन
डार्विन, चार्ल्स : (१२ फेब्रुवारी १८०९ – १९ एप्रिल १८८२ ) इंग्लंडच्या श्रुसबरी येथे चार्ल्स यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय ...
रुदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळा
रुदरफोर्ड-ॲपलटन प्रयोगशाळेचे विहंगमदृश्य रुदरफोर्ड–ॲपलटन प्रयोगशाळा : (स्थापना – १९७९) इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डशायर परगण्यात रुदरफोर्ड ॲपलटन नावाची एक संशोधन संस्था आहे. विज्ञान तंत्रज्ञान ...
रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई
रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई : (स्थापना: १ ऑक्टोबर, १९३३) रसायन तंत्रज्ञान संस्था ही मुंबई शहरात ...
रघुनाथ अनंत माशेलकर
माशेलकर, रघुनाथ अनंत : (१ जानेवारी १९४३ –) रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म गोव्यातील माशेल गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची ...
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई: (स्थापना – १९४५) टाटा मूलभूत संशोधन संस्था ही विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या तीन क्षेत्रात ...
नील्स बोहर इन्स्टिट्यूट, कोपनहेगन
नील्स बोहर इन्स्टिट्यूट, कोपनहेगन : (स्थापना – १९२१) नील्स हेन्रिक डेविड बोहर हे विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. अणूतील ...
क्युरी इन्स्टिट्यूट, पॅरिस
इन्स्टिट्यूट क्युरी, पॅरिस : (स्थापना – १९०९) पॅरिस येथील क्युरी इन्स्टिट्यूटची सुरुवात १९०९मध्ये रेडियम ह्या किरणोत्सर्गी मूलद्र्व्याच्या प्रणेत्या मेरी क्युरी ...
कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, केंब्रिज
कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, केंब्रिज : ( स्थापना – सन १८७४ ) केंब्रिज विद्यापीठात मागील अनेक शतकांपासून भौतिकशास्त्र या विज्ञान शाखेत संशोधन करण्यात ...