अस्थिमत्स्य
ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल हाडांनी म्हणजे अस्थींनी बनलेला असतो, त्यांना अस्थिमत्स्य (Osteichthyes Or Bony fish) असे म्हणतात. मत्स्य अधिवर्गाचा अस्थिमत्स्य ...
सस्तन प्राण्यांतील दंतविन्यास
मुखातील कठीण व टोकदार रचना म्हणजे दात. ते मुखात जबड्यातील हाडांना जोडलेले असतात. वरील जबड्यातील अग्रऊर्ध्वहनु अस्थी (Premaxilla), ऊर्ध्वहनु अस्थी ...
मोनेरा सृष्टी
रॉबर्ट व्हिटाकर यांनी १९६९ मध्ये प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत एकपेशीय आभासी केंद्रक असेलल्या सजीवांचा समावेश केला जातो ...
वनस्पती सृष्टी
सजीवांच्या वर्गीकरणासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी (मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय/कवक, प्राणी आणि वनस्पती) ही एक सृष्टी आहे. वनस्पती सृष्टीतील ...
डोमकावळा
डोमकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ संपूर्ण भारतीय उपखंडात असून तो भारत, श्रीलंका, नेपाळ ...
कावळा
कावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. हा मूळचा आशियातील पक्षी असून जगामध्ये त्याचा आढळ सर्वत्र आहे ...
क्रौंच, तुरेवाला
पक्षिवर्गाच्या ग्रुइफॉर्मिस (Gruiformis) गणाच्या ग्रुइडी (Gruidae) कुलातील बॅलेरिसिनी (Balericinae) उपकुलातील सर्वांत उंच व आकर्षक पक्षी. बॅलेरिसिनी उपकुलात बॅलेरिका (Balearica) या ...
तरस
स्तनी वर्गाच्या मांसाहारी (Carnivora) गणातील हायनिडी कुलातील सस्तन प्राणी. या कुलातील याच्या हायना (Hyena) व क्रोकूटा (Crocuta) या दोन प्रजाती ...
पाणकावळा
पक्षिवर्गातील सुलिफॉर्मिस किंवा पेलिकॅनिफॉर्मिस (Suliformes / Pelecaniformes) गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी (Phalacrocoracidae) कुलातील पक्षी. पाणथळ जागेत अधिवास असल्याने त्यास पाणकावळा असे म्हणतात ...
तरस
कुत्र्यासारखा दिसणारा एक प्राणी. तरस हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील प्राणी असून त्याचा समावेश हायनिडी कुलात होतो. या कुलातील प्राण्यांना ...
आर्डवुल्फ
हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी ...