पिंगळा (Owlet)
भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले आहे. या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ…