स्नायू आणि कंडरा
(मसल अँड टेंडन). स्नायू ही प्राण्यांमध्ये आढळणारी आकुंचनक्षम (आकुंचन पावू शकणारी) ऊती आहे. प्राण्यांमध्ये स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती ...
सूक्ष्मपोषकद्रव्ये
(मायक्रोन्युट्रिएन्ट). सजीवांच्या शारीरिक क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी अणि स्वास्थ्यासाठी जीवनभर सूक्ष्मपोषकद्रव्यांची गरज असते. या सूक्ष्मपोषकद्रव्यांमध्ये मुख्यत: मूलद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश ...
साळींदर
(इंडियन पॉर्क्युपाइन). स्तनी वर्गाच्या कृंतक गणात या प्राण्याचा समावेश होतो. त्याला सायाळ, साळ, साळू असेही म्हणतात. कृंतक गणात एरेथीझोंटिडी व ...
सांबर
(सांबर डिअर). स्तनी वर्गाच्या आर्टिओडॅक्टिला (समखुरी) गणाच्या मृग (सर्व्हिडी) कुलात सांबराचा समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव रुसा युनिकलर असून ...
सांधे आणि अस्थिरज्जू
(जॉईंट्स अँड लिगामेंट्स). शरीरातील हाडांचे (अस्थींचे) एकमेकांशी असलेल्या जोडाला सांधा म्हणतात. सांध्यांमुळेच सर्व हाडांची मिळून कंकाल संस्था (सांगाडा) बनते आणि ...
सातभाई
(बॅब्लर). पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस गणाच्या लाओथ्रोसिडी कुलातील पक्ष्यांना सातभाई म्हणतात. हे पक्षी नेहमीच सहा-सातच्या समूहाने राहतात. म्हणून त्यांना ‘सातभाई’ हे नाव ...
संप्रेरके
(हॉर्मोन्स). प्राणी किंवा वनस्पती यांच्यातील संदेशवाहक रासायनिक संयुगाला ‘संप्रेरक’ म्हणतात. पेशींच्या, ऊतींच्या वा इंद्रियांच्या क्रियांचे नियंत्रण, नियमन तसेच त्यांच्यात समस्थिती ...
विकरे
(एंझाइम्स). सजीवांमधील रासायनिक अभिक्रियांचा (प्रक्रियांचा) वेग वाढवणाऱ्या संयुगांना विकरे किंवा वितंचके म्हणतात. सर्व सजीवांच्या पेशी विकरे तयार करतात. विकरांचे रेणू ...
वार्धक्य
(एजिंग). सजीवांमध्ये वाढत्या वयानुसार शरीरक्रियात्मक बदलांमुळे जीर्णता उद्भवते म्हणजे सजीवांमधील जैविक प्रक्रियांचा वेग कमी होऊ लागतो आणि चयापचय क्रियांवर येणारे ...
वाघ
(टायगर). अन्नसाखळीच्या शिखरावरील एक मांसाहारी प्राणी. वाघाचा समावेश स्तनी वर्गाच्या फेलिडी (मार्जार) कुलातील पँथेरा प्रजातीत होतो. या प्रजातीत सिंह, चित्ता, ...
उत्क्रांती
उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती ...
नायट्रोजन चक्र
निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन (N२) वायूचे वेगवेगळ्या संयुगांत घडून येणारे अभिसरण ‘नायट्रोजन चक्र’ म्हणून ओळखले जाते. या चक्रात ...
न्यूक्लिइक आम्ले
सर्व सजीवांमध्ये आढळणारे आणि त्यांना आवश्यक असणारे मोठ्या रेणुभाराचे जैव रेणू. रासायनिक दृष्ट्या न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल ...
परागण
फुलातील परागकण त्याच फुलातील किंवा त्याच जातीच्या दुसऱ्या फुलातील जायांगाच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या घटनेला परागण म्हणतात. सर्व आवृतबीजी (सपुष्प) आणि ...
परासरण
एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंहत द्रावणाकडे होणारे वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदा., वनस्पती परासरणाद्वारे ...