उत्परिवर्तके : भौतिक (Physical mutagens)

उत्परिवर्तके : भौतिक

उत्परिवर्तक : प्रकार ज्या नैसर्गिक किंवा कृत्रिम घटकामुळे जनुकाच्या संरचनेत किंवा त्याच्या क्रमात किंवा डीएनएमध्ये  बदल/उत्परिवर्तन घडून येते अशा घटकांना ...
क्ष-किरण : निदान व उपचार (X-ray : Diagnosis and therapy)

क्ष-किरण : निदान व उपचार

(एक्स-रे : डायग्नोसिस अँड थेरपी). क्ष-किरण हे उच्च ऊर्जेचे, भेदनक्षम आणि अदृश्य विद्युतचुंबकीय तरंग आहेत. क्ष-किरणांचा शोध व्ह‍िल्हेल्म कोनराट राँटगेन ...
हत्ती (Elephant)

हत्ती

(एलिफंट). एक सोंडधारी सस्तन प्राणी. हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे ...
शराटी आणि चमचा (Ibis and spoonbill)

शराटी आणि चमचा

(आयबिस अँड स्पूनबिल). शराटी आणि चमचा या पक्ष्यांचा समावेश पेलॅकनीफॉर्मिस गणाच्या थ्रेस्किऑर्निथिडी कुलात केला जातो. थ्रेस्किऑर्निथिडी कुलात थ्रेस्कोऑर्निथिनी आणि प्लॅटालिनी ...
वैद्यकीय अपशिष्ट (Medical waste)

वैद्यकीय अपशिष्ट

(मेडिकल वेस्ट). जैविक तसेच वैद्यकीय स्रोत आणि कृती यांतून उत्पन्न झालेल्या अपशिष्टांना ‘वैद्यकीय अपशिष्ट’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य ...
हंस (Goose)

हंस

(गूज). एक पाणपक्षी. हंसांचा समावेश ॲन्सरिफॉर्मिस गणाच्या ॲनॅटिडी कुलात केला जातो. त्यांच्या ॲन्सर (करडा हंस) आणि ब्रँटा (काळा हंस) अशा ...
सांडपाणी व्यवस्थापन (Sewage management)

सांडपाणी व्यवस्थापन

(सिव्हेज मॅनेजमेंट). मानवाच्या वापरातून निर्माण झालेल्या टाकाऊ पाण्याचा (अपशिष्ट जलाचा) एक प्रकार म्हणजे सांडपाणी. सांडपाण्याचे गुणधर्म त्याचा वाहण्याचा दर किंवा ...
ससाणा (Falcon)

ससाणा

(फॅल्कन). एक शिकारी पक्षी. ससाण्याचा समावेश फॅल्कॉनिडी कुलात केला जातो. या कुलाच्या फॅल्को प्रजातीत ससाण्याच्या सु. ४० जाती आहेत. अंटार्क्टिका ...
न्यूक्लीय विखंडन (Nuclear fission)

न्यूक्लीय विखंडन

अणुकेंद्रकाचे जवळजवळ समान वस्तुमान असलेल्य़ा दोन भागांमध्ये होणाऱ्या विभाजनाच्या प्रक्रियेला न्यूक्लीय विखंडन म्हणतात. साधारणपणे युरेनियम (uranium) अथवा त्याहून अधिक वस्तुमान ...
डॅफोडिल (Daffodil)

डॅफोडिल

डॅफोडिल हे बहुवर्षायू फुलझाड अ‍ॅमारिलिडेसी (मुसली) कुलातील असून ती एकदलिकित वनस्पती आहे. या कुलातील नार्सिसस प्रजातीच्या वनस्पतींना सर्वसाधारणपणे डॅफोडिल म्हणतात ...
निर्वनीकरण (Deforestation)

निर्वनीकरण

मानवी क्रियांसाठी वनांचे सफाईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून ...
नीलगाय (Nilgai)

नीलगाय

नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे. प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ ...
नैसर्गिक संसाधने (Natural resources)

नैसर्गिक संसाधने

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच ...
उत्सर्जन (Excretion)

उत्सर्जन

शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये ...
कोकिळ (Cuckoo)

कोकिळ

पक्षी वर्गातील क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलामधील पक्षी. या कुलात १२५ हून अधिक जाती आहेत. हे पक्षी जगात सर्वत्र आढळतात. भारतात ...
अन्नपरिरक्षण (Food preservation)

अन्नपरिरक्षण

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व ...
अनुकूलन (Adaptation)

अनुकूलन

वनस्पती वा प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणार्‍या बदलाच्या प्रक्रियेला अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे ...
धामण (Rat snake)

धामण

धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप असून तो कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे ...
कंटकचर्मी (Echinodermata)

कंटकचर्मी

फक्त समुद्रात राहणार्‍या आणि बहुतांश कठिण व काटेरी (कंटक) त्वचा असणार्‍या अपृष्ठवंशी प्राण्यांचा संघ. या संघाला एकायनोडर्माटा असे नाव आहे. या संघात ...
ग्लायकोजेन (Glycogen)

ग्लायकोजेन

ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार ...