
जनुकीय उपचार पद्धतीतील अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology in Genetic Treatment Methods)
मानवी शरीरातील जनुकांशी (Genes) संबंधित रोगांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींना ‘जनुकीय उपचार पद्धती’ (Genetic treatment methods) म्हणतात. मनुष्याला होणारे काही ...

जैव रंगद्रव्य निर्मित अब्जांश कण
धातू अब्जांश कण निर्मितीसाठी मुख्यत: रासायनिक आणि भौतिक पध्दती वापरल्या जातात. त्यासाठी सध्या विविध जैविक पद्धतीही विकसित झाल्या आहेत. वनस्पती ...

नॅनो इलेक्ट्रॉनिकी (Nano electronics)
इलेक्ट्रॉन या मूलकणाचा शोध सर जोझेफ जॉन टॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला. आज जी काही इलेक्ट्रॉनिकीची उपकरणे वापरात आहेत ती ...

नैसर्गिक अब्जांश पदार्थ (Natural Nanomaterials)
अनेक अब्जांश पदार्थांची निर्मिती नैसर्गिकरित्या होऊन ते सातत्याने वातावरणात मिसळत असतात. प्राणी, वनस्पती, हवा, जलस्रोत अशा विविध घटकांवर त्याचा दुष्परिणाम ...

नैसर्गिक अब्जांश यंत्रे (Natural Nano Machine)
नैसर्गिक आण्विक अब्जांश यंत्राच्या समन्वित कार्यप्रणालीमुळेच विविध जैविक प्रक्रिया सुसंगतपणे चालविल्या जातात. निसर्गात विविध अब्जांश यंत्रे सूक्ष्मजीव, आदिजीव, विविध प्राणी ...

परिवहन क्षेत्रातील अब्जांश तंत्रज्ञान (Nanotechnology in transportation)
अब्जांश आकारातील पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग जमीन, हवा व पाणी अशा सर्व ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या विविध वाहने व ...

पुंज कण (Quantum dots)
पुंज कणांचा शोध : अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पदार्थ आकारमानाने लहान लहान करत गेल्यावर काही अब्जांश मीटर मापाच्या आतील पदार्थांच्या गुणधर्मांमध्ये ...

प्रकाश-रासायनिक अभिक्रियेद्वारा अब्जांश पदार्थ निर्मिती (Nanotechnology : Photo-chemical reaction)
अब्जांश पदार्थांची निर्मिती रासायनिक, भौतिक, जैविक अशा विविध पद्धतीने केली जाते. रासायनिक प्रक्रियेद्वारे अब्जांश पदार्थ निर्मितीच्या अनेक पद्धती आहेत. उदा., ...

प्रथिन अब्जांश कण (Protein nanoparticles)
सजीव सृष्टीतील कर्बोदके, मेदाम्ले, प्रथिने आणि न्यूक्लिइक अम्ले ह्या चार जैविक रेणूंपैकी प्रथिन हा एक महत्त्वाचा रेणू आहे. तो एकूण ...

प्लाझ्मॉनिक अब्जांश कण (Plasmonic nanoparticles)
पदार्थांच्या विद्युत् वाहकतेनुसार त्यांचे विद्युत् वाहक, अर्धवाहक व विद्युत् रोधक असे तीन मुख्य प्रकार पडतात. यामधील अर्धसंवाहक आणि विद्युत् रोधक ...

फॉस्फोरिन अब्जांश कण (Phosphorene nanoparticles)
फॉस्फरस या अधातूवर्गीय मूलद्रव्याची पिवळा, तांबडा, सिंधुरी, जांभळा आणि काळा अशी अनेक रंगांची बहुरूपकत्वे निसर्गात आढळतात. त्यांपैकी काळ्या फॉस्फरसपासून फॉस्फोरिनचे ...

बकीबॉल (Buckyball)
अब्जांश कण अनेक प्रकारचे असतात. कार्बनच्या विविध अब्जांश कणांमध्ये ‘कार्बन-६०’ (सी-६०; C-60) हा एक वैशिष्ट्यपूर्ण रेणू आहे. कार्बन मूलद्रव्याची संयुजा ...

बहुवारिकीय अब्जांश संमिश्रे (Polymer Nanocomposite)
आजच्या आधुनिक जीवनात मानवाच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी नवनवीन संसाधनांची गरज प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या संसाधनांमध्ये दूरचित्रवाणी संच, रेडिओ, ...

बोरॉन नायट्राइड अब्जांश कण (Boron Nitride Nanoparticles)
बोरॉन आणि नायट्रोजन एकत्र येऊन तयार होणारे बोरॉन नायट्राइड (Boron Nitride) हे एक द्विमितीय रासायनिक संयुग आहे. त्याची जाडी ७० ...

मेटामटेरिअल्स (Metamaterials)
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या अब्जांश पदार्थामध्ये जे गुणधर्म मुळीच आढळत नाही असे ‘कल्पनाशक्तीच्या पलीकडचे’ गुणधर्म असलेल्या अब्जांश पदार्थांची निर्मिती करण्यात वैज्ञानिकांनी ...

मॉलिब्डेनम डायसल्फाइड अब्जांश कण (Molybdenum Disulphide Nanoparticles)
अब्जांश पदार्थ स्वरूपातील मॉलिब्डेनम डायसल्फाइड या पदार्थाचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व सातत्त्याने वाढत आहे. हा गर्दकाळसर-राखट रंगाचा चमकदार असेंद्रिय पदार्थ आहे ...

वनस्पती आधारित अब्जांश कण निर्मिती (Plant based synthesis of nanoparticles)
विविध धातूंच्या अब्जांश कणांचा वापर वैद्यकीय, औषध निर्माण, अभियांत्रिकी, कृषीउद्योग, पर्यावरण इत्यादी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर केला जातो. ह्यासाठी विविध प्रकारच्या ...

विकरांचे अचलीकरण (Immobilization of Enzymes)
सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी यांमधील सर्व जीवनावश्यक प्रक्रियांमध्ये विकर (Enzymes) संप्रेरकाचे (Catalyst) काम करतात. या जैवसंप्रेरकांची (Biocatalyst) सहज उपलब्धता, सोप्या ...

सोन्याचे अब्जांश कण (Gold Nanoparticles)
विविध धातूंपासून अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण केलेल्या अब्जांश कणांचे अनेक उपयोग आहेत. विशेषत: सोन्याच्या अब्जांश कणांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, फोटॉनिक्स, जैव-वैद्यकशास्त्र आणि इतर ...