हुकूमशाही (Dictatorship)

हुकूमशाही : हुकूमशाही हा राजकीय शासनाचा एक प्रकार आहे. एक व्यक्ती, व्यक्ती समूह, एक राजकीय पक्ष किंवा लष्करी सेनानीचा समूह निरंकुश राजकीय सत्ता धारण करतो. त्यास हुकूमशाही म्हटले जाते. हुकुमशाही…

भेर (bher)

भेर : उत्सव, आनंद आणि मध्ययुगीन काळात युद्धप्रसंगी वाजविले जाणारे वाद्य. महाराष्ट्रातील खानदेशात नगरदेवळे या शहरात आजही हे वाद्य वाजविले जाते. युद्धाच्या वेळेस आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यात वीरश्री चे…

सारंगी (Sarangi)

सारंगी : (किनरी). भारतात प्राचीन काळापासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच प्रांतात कमीअधिक प्रमाणात वापरले जाणारे वाद्य. त्याला किनरी असेही म्हणतात. काळाप्रमाणे त्यात बदल होत गेले आणि विविध प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ते…

Read more about the article फ्लॅट डेटाबेस  (Flat database)
फ्लॅट-फाइल संरचना

फ्लॅट डेटाबेस (Flat database)

(सपाट डेटाबेस). फ्लॅट-फाइल डेटाबेसमध्ये डेटाबेस हा फाइल (File) स्वरूपात संग्रहित करतात. रेकॉर्ड (Record) एकसमान स्वरूपाचे असतात आणि रेकॉर्डस् मधील संबंध अनुक्रमित किंवा ओळखण्याची कोणतीच संरचना नसते. फाइल ही अत्यंत साधी…

हिमालय पर्वतातील खिंडी (Passes in Himalaya Mountain)

हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या रांगांमध्ये असंख्य खिंडी आहेत. येथील खिंडी खाजगी व सार्वजनिक वाहतूक, व्यापार, संरक्षण तसेच राजकीय, लष्करी व भूराजनैतिक दृष्ट्या विशेष महत्त्वाच्या आहेत. या खिंडींमुळे त्या खिंडींच्या दोन्ही बाजुंकडील…

तय्यम (Theyyam)

तय्यम : (तेय्याम, थेअम, थिय्यात्तम). भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यातील एक लोकप्रिय धार्मिक विधी. तय्यममध्ये अनेक प्राचीन परंपरा, विधी आणि प्रथा यांचे दर्शन होते. केरळ मधील पारंपरिक लोकनृत्य शैलीमध्ये तय्यम…

रॅम (RAM)

(संगणकीय उपकरण; रॅण्डम ॲक्सेस मेमरी; आरएएम). संगणकाची मुख्य स्मृती (मेमरी; memory). रॅण्डम ॲक्सेस मेमरी अर्थात रॅम संगणकामध्ये माहिती साठवण्याचा एक भाग. रॅम हा संगणकाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण संगणक…

लोकशाहीच्या लाटा ( Waves of democracy)

लोकशाहीच्या लाटा : वैश्विक राजकीय घडामोडींमध्ये लोकशाही प्रक्रियेची वेध घेणारी संकल्पना. हंटिंग्टन याने लोकशाहीच्या लाटेची व्याख्या, हा एक लोकशाहीच्या स्थित्यंतराचा गट आहे की जी स्थित्यंतरे विशिष्ट काळात घडली आणि त्या…

इजीअन कला (Aegean Art)

इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत…

अधिकारपृच्छा ( Quo Warranto)

अधिकारपृच्छा : अधिकारपृच्छा हा एक न्यायालयीन आदेश आहे. तो कायदेशीर आहे. याचा शब्दशः अर्थ आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात असा होतो. ही संकल्पना सार्वजनिक कार्यालयातील एखाद्याच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी…

हिमालय पर्वतातील हवामान (Climate in Himalayas)

भारतीय उपखंडातील तसेच तिबेटच्या पठारावरील हवामानावर हिमालयाच्या पश्चिम-पूर्व विस्ताराचा आणि अधिक उंचीचा फार मोठा परिणाम झालेला आहे. हिमालय पर्वताच्या वेगवेगळ्या भागांतील हवामानात व पर्जन्यमानात बरीच तफावत आढळते. पश्चिमेपेक्षा पूर्व भागातील…

एम. एस. सुब्बुलक्ष्मी (M. S. Subbulakshmi)

सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व  सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. त्यांचे पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी असे आहे. पुढे…

अधिसत्तावाद (Authoritarianism)

अधिसत्तावाद : अधिसत्तावाद ही एक राजकीय प्रवृत्ती आहे. संमतीऐवजी आधिसत्तेवर आधारित शासन संस्थेचा पुरस्कार हे या अधिसत्तावादाचे वैशिष्ट्ये असते. सत्तेवर आधारलेली शासनसंस्था योग्य असते. अधिकार संमतीतुन निर्माण होत नाही. उलट…

सर्वोदय (Sarvodaya)

सर्वोदय : सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट  या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते. विनोबा भावे…

प्रवासी आरोग्य (Emporiatrics/ Traveller’s Health)

एखाद्या व्यक्तीला प्रवासादरम्यान आरोग्यसंबंधित अडचणी उद्भवू शकतात. अशा वेळी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचारपद्धती यांचा अभ्यास ज्या वैद्यकीय शाखेमध्ये केला जातो, त्या शाखेला ‘प्रवासी आरोग्य’ असे म्हणतात. emporos म्हणजे…