नजीबखान रोहिला – नजीबउद्दौला (Najibkhan) (Najib ad-Dawlah)
नजीबखान रोहिला : (मृत्यू ३० ऑक्टोबर १७७०). मोगल दरबारातील मिरबक्षी, मुत्सद्दी आणि मराठेशाहीतील एक उपद्रवी व्यक्ती. मराठ्यांच्या पत्रव्यवहारामध्ये ‘खेळ्याʼ, ‘हरामखोरʼ, ‘मात्रागमनीʼ सारख्या शेलक्या विशेषणांनी त्याचा उल्लेख आढळतो. मुळचा अफगाणिस्तानचा. नजीब…
