शनिवारची नौबत

सातारच्या गादीचे पहिले संस्थापक छ. शाहू महाराज (१६८२–१७४९) यांचा सातारा किल्ल्यावरील विजय मराठी राज्यात शनिवारची नौबत म्हणून प्रसिद्ध आहे. छ. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर शाहू, येसूबाई यांना औरंजेबाच्या नजरकैदेत राहावे लागले.…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)

महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. केवळ एकाच जिल्हयासाठी निर्मिती झालेले विद्यापीठ, अशी या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय अधिनियम यू. एस. जी. - १००४ (९४१२००४) यान्वये १ ऑगस्ट…

सु. र. देशपांडे (Suresh Raghunath Deshpande)

देशपांडे, सुरेश रघुनाथ : (४ मे १९३७ – २० नोव्हेंबर २०१८). मराठेशाहीच्या इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि मराठी विश्वकोशाचे माजी विभाग संपादक. सु. र. देशपांडे, तसेच भैयासाहेब देशपांडे म्हणूनही…

ऊर्जेचे अर्थशास्त्र (Economics of Energy)

रूढ अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा. ऊर्जेचे अर्थशास्त्राचा उदय आधुनिक काळातला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार एक वेगळी शाखा म्हणून या शाखेचा उदय १९७३ मध्ये खनिज तेल म्हणजेच जीवाश्म इंधनाच्या (फोसील फ्युल्स) संकटापासून…

सरासरी खर्च किंमत निश्चिती (Average Cost Pricing)

आधुनिक व्यावसायिक संस्था वापरत असलेली किंमत निश्चितीची एक पद्धत. मागणीची लवचिकता ही संज्ञा अनेकदा सर्वसामान्य व्यावसायिकांना समजत नाही. अशा वेळी सरासरी खर्च पद्धत वापरण्यासारखी असल्याने व्यावसायिक संस्था व हिशोबनीस यांना…

स्वयंनिर्देशित अध्ययन (Self Directed Learning)

स्वतःने स्वतःला दिशा देऊन केलेले अध्ययन म्हणजे स्वयंनिर्देशित अध्ययन. स्वयंनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणारी एक विद्यार्थीकेंद्रित वैयक्तिक अभ्यासपद्धती किंवा अध्ययनपद्धत आहे. स्वयंनिर्देशित अध्ययन हे प्रौढ अध्ययनाला प्रेरणा देणारी…

हुंडा पद्धती (Dowry System)

विवाहाच्या वेळेस मौल्यवान वस्तू किंवा ठरलेली नगद रोख रक्कम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात वधुपक्षाकडून वरपक्षास दिली जाते, त्याला रूढ अर्थाने हुंडा असे म्हणतात. भारतामध्ये प्राचीन काळापासूनच हुंडा पद्धत अस्तित्वात आहे. आपल्या समाजात…

कुलचिन्हवाद (Totemism)

आदिवासी जमातींमधील कुटुंब, घराणे, कुळ, वंश अथवा जमातींचे प्रतिकात्मक चिन्ह असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा त्यांच्या भूतकाळाशी नाळ जोडणारा एखादा प्राणी, पक्षी, झाड, फूल, पान किंवा एखादी वस्तू म्हणजेच…

मणि कौल (Mani Kaul)

कौल, मणि : (२५ डिसेंबर १९४४ – ६ जुलै २०११). जागतिक ख्यातीचे आणि समांतर शैलीचे चित्रपट बनविणारे श्रेष्ठ भारतीय चित्रपट दिग्दर्शक. त्यांचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला. कौल यांचे पदवीपर्यंतचे…

मुलांमधील स्थूलपणा व परिचर्या (Obesity in children and Nursing)

किशोरवयीन मुलांमधील स्थूलता ही जागतिक आरोग्य समस्या बनते आहे. स्थूलतेचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असल्याने ती टाळणे काळाची गरज आहे. ठराविक वय, उंची आणि लिंगासाठी असणाऱ्या सर्वसाधारण…

परिचारिका आणि मनोरुग्ण संबंध (Nurse and Mentally Ill Patient Relationship)

प्रस्तावना : “दोन व्यक्तींमधील असलेली आपुलकी किंवा नाते यालाच संबंध (Relationship) असे म्हटले जाते.” आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिका आणि रुग्ण यांचा एकमेकांशी येणारा संबंध हा पूर्णत: व्यावसायिक असतो. रुग्णाला त्याच्या…

नूतन (Nutan)

नूतन : (४ जून १९३६ – २१ फेब्रुवारी १९९१). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व ख्यातकीर्त अभिनेत्री. यांनी अनेकदा हिंदी चित्रपटांच्या रूढ चौकटी ओलांडून समांतर/वास्तवदर्शी चित्रपट शैलीच्या भूमिका करण्याचा धोका पतकरला आणि…

मधुमती (Madhumati)

मनोरंजन आणि कलात्मकतेचा संगम असणारा प्रसिद्ध हिंदी चित्रपट. हा चित्रपट १९५८ साली प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. बिमल रॉय प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाची कथा-पटकथा प्रसिद्ध…

कामंदकीय नीतिसार (Kamandkiy Nitisar)

कामंदकीय नीतिसार : कामंदक किंवा कामंदकी ह्याचा राजनीतिविषयक एक प्राचीन ग्रंथ. कामंदकाच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या ग्रंथरचनेचा काळ ७०० ते ७५०च्या दरम्यान असावा, असे विंटरनिट्‌ससारख्या विद्वानांचे मत आहे.…

राममनोहर लोहिया (Rammanohar Lohiya)

लोहिया, राममनोहर : (२३ मार्च १९१०-१२ ऑक्टोबर १९६७). भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई  या दांपत्याच्या…