शुष्क भित्तिलेपचित्रण (Secco-Fresco)

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. हे मध्ययुगीन व आरंभिक प्रबोधनकाळातील चित्रणाचे माध्यम होते. शुष्क भित्तिलेपचित्रणात भिंत पूर्ण सुकल्यानंतरच चित्रण केले जाते. भिंतीवर लावलेला गिलावा संपूर्ण सुकल्यावर व योग्य तो पोत…

कूचिपूडी (Kuchipudi)

आंध्र प्रदेशातील एक अभिजात नृत्यनाट्यप्रकार. कृष्णा जिल्ह्यातील कूचीपुडी गावातील नर्तकांनी ही नृत्यपद्धती रुढ केली म्हणून तिला कूचिपूडी नाव पडले. सर्वांत जुने शिवलीलानाट्यम्‌, दहाव्या शतकानंतरची ब्रह्ममेळा  आदी धार्मिक नृत्यनाट्ये आणि मध्ययुगीन…

नरेंद्र मोहन (Narendra Mohan)

मोहन, नरेंद्र : (३० जुलै १९३५). भारतीय साहित्यातील सुप्रसिद्ध हिंदी कवी, नाटककार आणि समीक्षक. त्यांचा जन्म अविभाजित भारतातील लाहोर येथे झाला. प्राथमिक शिक्षण लाहोर येथेच झाले. भारताच्या विभाजनानंतर ते लाहोर…

रामदास फुटाणे (Ramdas Futane)         

फुटाणे, रामदास : (१४ एप्रिल १९४३). मराठी साहित्यातील कवी, विडंबनकवी, वात्रटिकाकार, चित्रपट दिग्दर्शक. रामदास फुटाणे यांनी मराठीत वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या सांस्कृतिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. त्यांचा…

रिफॅम्पीसीन (Rifampicin)

क्षयरोगासारख्या एकेकाळी दुर्धर समजल्या जाणाऱ्‍या आजारावर रिफॅम्पीसीन हे अतिशय प्रभावी प्रतिजैविक १९५७ पासून उपलब्ध आहे. क्षयरोगाच्या जीवाणूंचा नाश करून क्षयरोगाच्या संसर्गातून रुग्णाला मुक्त करण्यामध्ये रिफॅम्पीसीनची महत्त्वाची भूमिका असते. हे औषध…

अनुष्टुभ (Anushtubha)

अनुष्टुभ : महाराष्ट्रातील अधिमान्य असे साहित्यिक नियतकालिक. ललित आविष्करण आणि समीक्षाक्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी १९७७ च्या जुलै महिन्यात रमेश वरखेडे यांनी सुरू केले. १९७७ ते जानेवारी २००५ या काळापर्यंत अनुष्टुभ …

हिमालय पर्वत (Himalaya Mountain)

आशियातील तसेच जगातील सर्वाधिक उंचीची विशाल पर्वतप्रणाली. हिमालय हा सर्वांत तरुण घडीचा पर्वत आहे. हिमालयाच्या उंच रांगा सतत बर्फाच्छादित असतात. हिमालय या संस्कृत शब्दातील हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे…

अतिन बंदोपाध्याय ( Atin Bandyopadhyay)

बंदोपाध्याय, अतिन : (१९ मार्च १९३४ - १९ जानेवारी २०१९). भारतातील सुप्रसिद्ध बंगाली भाषा साहित्यिक. त्यांचा जन्म बांग्लादेशातील ढाका जिल्ह्यातील रेनाडी विभागातील हिजाडी गावी झाला. १९४७ मध्ये बंगालच्या विभाजनानंतर घडलेल्या…

वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस (World Council of Churches – WCC)

प्रॉटेस्टंट, अँग्लिकन, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स इत्यादी २५० हून अधिक ख्रिस्तमंडळे (चर्चेस) अंतर्भूत असलेली आंतरराष्ट्रीय संघटना. जगातील विविध ख्रिस्तमंडळांमध्ये परस्परसामंजस्य, सहकार्य आणि एकात्मतेची भावना जोपासणे व ती वाढविणे हा ह्या संघटनेचा मुख्य…

हिमालयातील पर्यटन (Tourism in Himalayas)

पर्यटन हा हिमालय पर्वतीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायामुळे असंख्य स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हिमालयातील उत्तुंग हिमाच्छादित शिखरे, थंड…

हिमालयाच्या ईशान्येकडील पर्वतरांगा व टेकड्या किंवा पूर्वांचल (Mountain Ranges and Hills of Northeastern Himalayas or Purvanchal)

ब्रह्मपुत्रा नदीपात्राच्या व नामचा बारवा शिखराच्या पूर्वेस काही अंतरापर्यंत पर्वतरांगा व टेकड्यांचा प्रदेश आहे. भारताच्या अगदी ईशान्य भागात या रांगा दक्षिणेकडे वळलेल्या दिसतात. पुढे त्यांचा विस्तार भारत-म्यानमार सरहद्दीवरून दक्षिणेकडे गेलेला…

Read more about the article डॉटनेट (.NET)
डॉटनेट फ्रेमवर्क

डॉटनेट (.NET)

(.NET Framework; डॉटनेट फ्रेमवर्क; डॉटनेट रचना). मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली सॉफ्टवेअर रचना. प्रामुख्याने मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमला (क्रियान्वित प्रणाली; Operating System) चालविण्याकरिता तिचा वापर करण्यात येतो. भिन्न प्रोग्रामिंग भाषांमध्ये…

हिमालयातील वाहतूक (Transportation in Himalayas)

हिमालयाच्या उंच आणि ओबडधोबड पर्वतरांगा, खोल घळया, उंच शिखरे, खडकाळ कडे, बर्फाच्छादित प्रदेश, घनदाट अरण्ये इत्यादी घटक वाहतूकमार्गांच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी प्रामुख्याने हिमाद्रीमध्ये सुमारे ३,०००…

हिमालय, प्राचीन वाङ्मयातील (Himalayas in Ancient Literature)

हिमालय पर्वतातील उंच भाग सतत बर्फाच्छादित असतात. हिमालय हा संस्कृत शब्द असून हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य किंवा घर. यावरून बर्फाचे वास्तव्य किंवा घर असलेला प्रदेश म्हणजे हिमालय…

हिमालयातील सरोवरे (Lakes in Himalayas)

हिमालय पर्वतात शेकडो सुंदर सरोवरे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील सरोवरांमध्ये येथील सरोवरांचा समावेश होतो. वाढत्या उंचीनुसार सरोवरांचा आकार कमी होताना दिसतो. येथील सरोवरांच्या निर्मितीची कारणे वेगवेगळी आहेत. हिमोढांच्या संचयनामुळे, हिमनद्यांच्या…