योसा बुसान (Yosa Buson)
योसा बुसान : (१७१६–१७ जानेवारी १७८४). जपानमधील एडो काळातील कवी आणि चित्रकार. मात्सुओ बाशो आणि कोबायाशी इसा या दोन कवींबरोबर एडो काळातील अत्यंत प्रभावी कवी म्हणून त्याची ख्याती आहे. केवळ…
योसा बुसान : (१७१६–१७ जानेवारी १७८४). जपानमधील एडो काळातील कवी आणि चित्रकार. मात्सुओ बाशो आणि कोबायाशी इसा या दोन कवींबरोबर एडो काळातील अत्यंत प्रभावी कवी म्हणून त्याची ख्याती आहे. केवळ…
परिचर्या व्यवस्थापनात व आरोग्य सेवेत मानवी सबंध आणि परस्पर सबंध हे महत्त्वाचे घटक असतात. मानवी संबध ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल…
रीड, हर्बर्ट : (४ डिसंबर १८९३−१२ जून १९६८). इंग्रज कवी, साहित्यिक, समीक्षक, तत्वज्ञ कला-साहित्यसमीक्षक. यॉर्कशरमधील मस्कोएटस ग्रेंज, कर्बीमुर्साइड येथे शेतकरी कुटुंबात जन्मला. एका शेतकरी मालकाच्या अधीन हे कुटुंब राहत होते.…
स्टीव्हन जे गूल्ड : (१० सप्टेंबर, १९४१ ते २० मे, २००२) स्टीव्हन जे गूल्ड यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांचे वडील लेनर्ड उच्चशिक्षण घेऊ शकले नाहीत. परंतु आपल्या मुलाला उत्तम…
गेलमान मरे : (१५ सप्टेंबर १९२९ – २४ मे २०१९) मरे गेलमान यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. पदवी शिक्षणासाठी त्यांनी येल विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली.…
माधव धनंजय गाडगीळ: ( २४ मे १९४२ - ) माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म पुणे शहरात झाला. माधव यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यांचे वडील धनंजयराव ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे’…
ए. के. एर्लांग : (१ जानेवारी, १८७८ ते ३ फेब्रुवारी, १९२९) डेन्मार्कमधील जटलंडच्या लोनबर येथील एका सुशिक्षित कुटुंबात एर्लांग यांचा जन्म झाला. वडील शिक्षक असलेल्या प्राथमिक शाळेतच एर्लांग शिकले. केवळ…
टेरी ली एर्विन (१ डिसेंबर, १९४० ते ११ मे, २०२०) : कॅलिफोर्नियाच्या नापा कौंटीमधील सेंट हेलेना येथे टेरी ली एर्विन यांचा जन्म झाला. टेरी यांचे बालपण आईच्या वडिलांकडे (आजोबांच्या) हाय…
विश्वबंधुत्व : मानवतावादी दृष्टिकोणातून विकसित झालेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व (किंवा विश्वबंधुत्व) या तत्त्वत्रयींपैकी एक संकल्पना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (सु. १७८९-९९) स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या संकल्पनांचा उद्घोष करण्यात आला.…
फेसाटी : नवनाथ गोरे यांची फेसाटी ही पहिलीच कादंबरी. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून ही कादंबरी २०१७ मध्ये प्रकाशित झाली. सन २०१८ चा युवा साहित्य अकादमी…
(सॉफ्टवेअर). इंटरनेटवरून संप्रेषण करणारे सॉफ्टवेअर. यामध्ये दृक् (video), श्राव्य (audio) आणि मजकूर-संदेश (message) तात्काळ पाठविण्याची क्षमता आहे. सुरुवातीला व्हॉइस ओव्हर-इंटरनेट प्रोटोकॉलचा (VoIP; व्हिओआयपी) वापर करण्यात स्काइप एक अग्रगण्य सॉफ्टवेअर होते.…
छत्तीसगढचे लोकसाहित्य : छत्तीसगढ हे नवे राज्य आहे. या राज्याची लोकसंस्कृती मात्र अतिप्राचीन आहे. या राज्याची भाषा छत्तीसगढी आहे. माधुर्य आणि सरळपणासाठी ही भाषा जगात प्रसिद्ध आहे. अर्धमागधीच्या अपभ्रंशातून विकसित…
मांझी, रामचंद्र : (१९२५). बिहारमधील भोजपुरी लौंडा नाच या लोककलेचे कलाकार. रामचंद्र मांझी यांचा जन्म ताजपूर येथे बिहारच्या सारण जिल्ह्या्त झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी बिहारचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणाऱ्या…
चव्हाण, सुलोचना : (१३ मार्च १९३३). महाराष्ट्रातील ज्येष्ठ लावणी गायिका, पार्श्वगीत गायिका. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली तशीच ती थेट माजघरापर्यंत पोहचविली. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला.…
डक्कलवार : डक्कलवार हा एक भटका विमुक्त समाज आहे. त्यांना मातंग समाजे स्तृतिपाठक म्हणून ओळखले जाते. डक्कलवार मूळचे आंध्र प्रदेश तेलंगणा भागातून आले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा ही तेलगू असते. मात्र,…