परिचर्या संशोधन : वैशिष्ट्ये (Nursing Research : Characteristics)

परिचर्या संशोधनातून आरोग्यविषयीचे ज्ञान विकसित होते. आरोग्य समस्या किंवा व्यंग असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकरिता तसेच वास्तविक किंवा संभाव्य आरोग्य समस्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविण्याकरिता असणाऱ्या विविध परिचर्या क्रियांची माहिती…

रागांग वर्गीकरण (Ragang Vargikaran)

संगीतरत्नाकर  या शार्ङ्गदेवलिखित ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या प्रकरणात रागांग निर्णय हा विषय विस्ताराने सांगितला आहे. त्यात रागाची छाया घेऊन गायन करणे त्यास रागांग म्हणावे, असे म्हटले आहे. शिवाय ग्रामरागांचे मर्यादित…

अष्टछाप कवी (Ashtchap Kavi)

अष्टछाप कवी : वल्लभाचार्यप्रणीत पुष्टीमार्गातील आठ भक्त कवींना अष्टछाप कवी म्हटले जाते. त्यांची नावे : कुंभनदास, सूरदास, परमानंददास, कृष्णदास, नंददास, चतुर्भुजदास, गोविंदस्वामी व छीतस्वामी असून त्यांपैकी पहिले चार वल्लभाचार्यांचे आणि…

आझाद अब्दुल अहद (Azad Abdul Ahad)

‘आझाद’ अब्दुल अहद : (१९०३ - १९४८). एक काश्मीरी कवी. बडगाम तालुक्यातील रंगार नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. फार्सीत प्रावीण्य संपादून शेवटपर्यंत एक शिक्षक म्हणून त्यांनी सरकारी…

उण्णायि वारियर (Unnayi Warrier)

उण्णायि वारियर : (अठरावे शतक). एक मलयाळम् कवी. त्यांच्या जीवनवृत्तांताविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. बहुसंख्य विद्वानांच्या मते त्यांचा जन्म त्रिशिवपेरूर गावाजवळ झाला व कूटलमाणिक्कम् नावाच्या मंदिरात त्यांनी ईशसेवेत काही काळ…

कार्ल ब्रुग्‌मान ( Karl Brugmann)

ब्रुग्‌मान, कार्ल : ( १६ मार्च १८४९ – २९ जून १९१९ ). जर्मन भाषावैज्ञानिक. पूर्ण नाव फ्रीड्रिख कार्ल ब्रुग्‌मान. व्हीस्बाडेन येथे जन्म. ब्रुग्‌मान यांचे विद्यापीठ पूर्व शिक्षण व्हीस्बाडेन येथे आणि…

इन्शा (Insha Allah Khan)

इन्शा : ( सु. १७५६–१८१७ ). एक उर्दू कवी. त्याचे नाव सैयद इन्शाअल्ला खान. ‘इन्शा’ हे कविनाम. जन्म मुर्शिदाबाद (प. बंगाल) येथे. लखनौ येथील सुलेमान शिकोह या नबाबाच्या दरबारी तो…

कपिलर (Kapilar)

कपिलर : (इ. स. सु. पहिले शतक). तमिळ साहित्यातील संघम्‌ कालखंडाच्या (इ. स. पू. सु. ५०० ते इ. स. २००) अखेरीस होऊन गेलेला एक प्रसिद्ध कवी. पांड्य राज्यातील तिरुवादवूर येथील तो रहिवासी…

लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण (Spectroscopic classification of Asteroids)

लघुग्रहांचे वर्णपटीय वर्गीकरण : लघुग्रहांचे वर्णपटीय विश्लेषणातून वर्गीकरण करून गट करण्यात येतात. त्यात सी(C), एस(S), (M)एम, एक्स(X) हे चार प्रमुख गट मानले जातात. पण त्यांचे इतरही उपगट आता वापरात आणले…

सममंडल (Prime vertical)

सममंडल : क्षितिजावर चार मुख्य दिशा दर्शविणारे बिंदू ( N, E, S, W ) आपल्याला माहीत आहेत. NZS हे याम्योत्तरवृत्त (Meridian) किंवा मध्यमंडल आहे. निरीक्षकाचे स्थान पूर्वेस किंवा पश्चिमेस बदलले,…

विश्वनिर्मिती – स्थिर स्थिती (Steady State Theory)

विश्वनिर्मिती - स्थिर स्थिती : विश्वाच्या निर्मितीविषयी असलेल्या महास्फोट सिद्धांतातील त्रुटी दूर करण्यासाठी इ.स. १९४८ मध्ये थॉमस गोल्ड आणि हर्मन बॉन्डी यांनी ‘स्थिरस्थिती सिद्धांत’ मांडला. पुढे फ्रेड हॉयल यांनी त्यात सुधारणा…

विश्वनिर्मिती – महास्फोट (Big Bang Theory)

विश्वनिर्मिती - महास्फोट : महास्फोट सिद्धांत हा विश्वनिर्मितीवरील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. अल्बर्ट आइन्स्टाइनने इ.स. 1915 मध्ये मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांताचा आधार घेत इ.स. 1927 मध्ये बेल्जियन धर्मगुरू जॉर्ज लेमेत्रा यांनी…

राल्फ वॉल्डो इमर्सन (Ralph Waldo Emerson)

एमर्सन, राल्फ वॉल्डो : ( २५ मे १८०३ - २७ एप्रिल १८८२ ). अमेरिकन प्रभावी वक्ता, कवी व निबंधकार. ही इमर्सन यांची जनमानसातील ओळख. त्यांचा जन्म मॅसॅचूसेट्सतील बॉस्टन येथे झाला. तेथेच लहानाचा…

जाफर पनाही (Jafar Panahi)

पनाही, जाफर : ( ११ जुलै १९६० ). प्रसिद्ध इराणी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व संकलक. त्यांचा जन्म मिआने, अझरबैजान, इराण येथे झाला. जाफरचे वडील रंगकाम करीत. ते स्वतः चित्रपटाचे चाहते…

रोमान्स (Romance)

रोमान्स : एक वाङ्‌मयप्रकार ‘रोमान्स’ हा शब्द सामान्य जनांची भाषा असा अर्थ अभिप्रेत असलेल्या ‘romanz’ या जुन्या फ्रेंच शब्दावरून आला (फ्रेंच प्रॉव्हांसाल, इटालियन, स्पॅनिश आणि रूमानियन या लॅटिनोद्‌भव रोमान्स भाषा…