जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (District Disaster Management Athority)

प्रस्तावना : विविध आपत्ती संदर्भांत प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) दिनांक २३ डिसेंबर २००५ रोजी अमलात आणला. सदर…

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Disaster Management Authority)

प्रस्तावना : आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा भारतीय संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर…

Read more about the article सहजात संस्करण, पक्ष्यांचे  (Imprinting mechanism in Birds )
Mother Goose and Babies

सहजात संस्करण, पक्ष्यांचे  (Imprinting mechanism in Birds )

प्राणी किंवा पक्षी जन्मल्यानंतर त्यास स्वत:ची ओळख होणे, आपल्या जन्मदात्याशी किंवा पालकाशी स्नेहबंध निर्माण होणे याला सहजात संस्करण असे म्हणतात. पिलू मोठे झाल्यावर त्याला कोणाचे आकर्षण वाटेल याची निश्चिती करणे…

कोन्द्रातेफ चक्रे (Kondratieff Cycle)

निकोलाय दिमित्रीयीच कोन्द्रातेफ या रशियन अर्थशास्त्रज्ञांनी इ. स. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीनंतर भांडवलशाहीतील व्यापारचक्रांचे विश्लेषण करून व्यापारचक्राविषयक सिद्धांत मांडला. इ. स. १९३२ मध्ये वॉल स्ट्रीट  या जर्नलमध्ये तो सर्वप्रथम प्रसिद्ध…

सिद्दी जमात (Siddi Tribe)

एक भारतीय आदिवासी जमात. सिद्दी हे मुळचे आफ्रिका खंडातील आहेत. सुमारे ७५० वर्षांपूर्वी त्यांना पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून भारतात आणले असावे असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र काही सिद्दींना ते मान्य नाही.…

अपंग एकात्मिक शिक्षण (Disability Integrated Education)

सामान्य मुलांबरोबर अपंग मुलांनाही शिक्षणात समाविष्ट करून त्यांना एकत्रितपणे शिक्षण देणे, म्हणजे अपंग एकात्मिक शिक्षण. २०१४ नंतर भारतामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक अक्षमता असलेल्या व्यक्तींना अपंगाऐवजी दिव्यांग असे संबोधले जाऊ…

राजकीय अर्थकारण (Political Economy)

व्यापार, विनिमय, पैसा आणि कर यांचे नियमन करण्यासाठी सरकारनी केलेले उपाययोजना म्हणजे राजकीय अर्थकारण. यास आज आर्थिक धोरण असे म्हटले जाते. या संज्ञेला आर्थिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी वापरले जावू लागले. राजकीय…

विस्थापन आणि विकासप्रकल्प (Displacement and Development Project)

व्यक्तिच्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रीय स्रोतांच्या वापराचे हक्क आणि वास्तव्याच्या ठिकाणास सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला विस्थापन म्हणतात. ज्यामुळे व्यक्तिला उत्पन्नाचे  साधन, जमीन व घराचे हक्क आणि त्यांचे सामाजिक संबंध…

पुनर्वसन आणि पुनर्स्थापना (Rehabilitation and Resettlement)

शासन अथवा शासनपुरस्कृत खाजगी संस्थेद्वारा एखाद्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे अथवा त्या ठिकाणी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे तेथील लोकांचे दुसऱ्या भौगोलिक ठिकाणी स्थलांतरण करणे म्हणजे पुनर्वसन होय. पुनर्वसन केलेल्या लोकांना…

पुरुष

पुरुष आणि प्रकृति ही सांख्यदर्शनाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. भारतीय दर्शनात व्यक्तीच्या आत्म्यास ‘पुरुष’ अशी संज्ञा दिली आहे. सांख्यदर्शनात पुरुषाला ‘ज्ञ’ असेही म्हटले आहे. पुरुषाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सांख्यदर्शन पुढील…

कैगा अणुऊर्जा प्रकल्प (Kaiga Generating Station)‍

कैगा अणुऊर्जा प्रकल्प हा कैगा विद्युतनिर्मिती प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा विद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नड या जिल्ह्यात स्थित आहे. स्थान आणि विस्तार : उत्तरा कन्नड हा भारतातील कर्नाटक…

जी. डी. लाड (G. D. Lad)

लाड, गणपती दादा : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, तसेच जी. डी. बापू लाड…

नागनाथअण्णा नायकवडी (Nagnath Naikwadi)

नायकवडी, नागनाथ रामचंद्र : ( १५ जुलै १९२२ – २२ मार्च २०१२ ). महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसैनिक. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी म्हणून परिचित. त्यांचा जन्म रामचंद्र व लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी…

Read more about the article ट्रॉय (Troy)
ट्रॉयमधील प्राचीन अवशेष, हिसार्लिक, तुर्कस्तान.

ट्रॉय (Troy)

तुर्कस्तानातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. सध्याचे हिसार्लिक. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या मुखापासून आग्नेयीस सु. साडेसहा किमी.वर ते वसले आहे. ट्रोजा, इलीऑन, ट्रोॲस, इलीअम वगैरे नावांनीही ते प्रसिद्ध होते. प्राचीन काळी ते ट्रोजन…

Read more about the article राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)
राघोजी भांगरे यांचे स्मारक, अकोले, अहमदनगर (महाराष्ट्र)

राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव…