आर. के. स्टुडिओ (R. K. Studio)

भारतातील एक प्रसिद्ध कलागृह / कलामंदिर. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकाच वर्षाने १९४८ साली आर. के. स्टुडिओ या कलागृहाची स्थापना केली. मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर…

नागेश (Nagesh)

नागेश : ( सु. १६२३ - १६८८ ). मराठी कवी. मूळचे नाव नागभट्ट जोशी. नागेशाचे आडनाव महाराष्ट्र सारस्वतकार ‘मुळे’ असेही देतात. नागेश, नागेंद्र, नागजोशी आणि नागकवी अशा नावांनीही तो ओळखला जातो.…

गांधार मूर्तिकला शैली (Gandhar Sculpture Art)

प्राचीन भारतातील गांधार देशात इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सु. पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तिकला, कनिष्ठ कला यांची भरभराट झाली. या कलानिर्मितीस गांधार शैली ही सर्वसाधारण संज्ञा दिली…

सदाशिव काशीनाथ छत्रे (Sadashiv Kashinath Chatre)

छत्रे, सदाशिव काशीनाथ : ( १७८८ - १८३० ?). अव्वल इंग्रजीतील एक आरंभीचे मराठी ग्रंथकार आणि भाषांतरकार. ‘बापू छत्रे’ ह्या नावानेही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबईचा. मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्वर मंदिरातील…

निर्णय पद्धती (Decision Procedure)

निर्णय पद्धती ही गणितशास्त्र आणि आधुनिक तर्कशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण पद्धती आहे. निर्णय घेण्याची पद्धती म्हणजे निर्णय पद्धती. परंतू निर्णय कशाचा ? वर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निर्णय पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.…

किसन महाराज साखरे (Kisan Maharaj Sakhare)

किसन महाराज साखरे : (१९३८). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रवाचक,अभ्यासक,तत्त्वचिंतक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांचे वडील परमगुरू दादा महाराज साखरे,आजोबा नाना महाराज…

रिंगण (Ringan)

रिंगण : मराठी साहित्यातील संत साहित्यविषयक नियतकालिक. २०१२ साली सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संत साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अन्वयार्थासाठी रिंगण  हे आषाढी वार्षिक सुरू केले. रिंगण  दरवर्षी एका संतावर…

छाया महाजन (Chaya Mahajan)

महाजन, छाया : ( १२ एप्रिल १९४९ ). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र, बालसाहित्य, प्रौढशिक्षणपर साहित्य, भाषांतरे, संशोधनपर लेखन केले आहे. त्यांची आतापर्यंत एकूण ३६ पुस्तके…

शेखावती चित्रे (Shekhawati Painting)

राजस्थानातील एक प्रसिद्ध चित्रशैली. शेखावती ह्या स्थानावरून ह्या चित्रशैलीला हे नाव मिळाले. शेखावती हे स्थान सांप्रतच्या राजस्थानातील सीकर आणि झुनझुनू या जिल्ह्यांनी मिळून बनलेले आहे. शेखावतीचा शब्दश: अर्थ शेख लोकांची…

मनोहर शहाणे (Manohar Shahane)

शहाणे, मनोहर :  (१ मे, १९३०). साठनंतरच्या काळातील मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई-आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला.…

स.के.नेऊरगावकर (S.K.Neurgaonkar)

नेऊरगावकर, स. के.: ( २० ऑक्टो १९०५ - ३१ मे १९७८ ). वारकरी कीर्तनकार. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कल्याण जवळील…

मधुकर नेराळे (Madhukar Nerale)

नेराळे, मधुकर : (९ जून १९४३). तमाशा कला अभ्यासक, गायक, तमाशा संघटक. मधुकर नेराळे हे तमाशा कलेचे ज्येष्ठ अभ्यासक, गायक, नाट्य निर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांचे…

लक्ष्मणबोवा इगतपुरीकर (Lakshmanbowa Igatpurikar)

लक्ष्मणबोवा इगतपुरीकर : ( १८७७ - १९५२ ). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित. त्यांचा जन्म  वडील केरुजी आणि आई भागुबाई यांच्या पोटी इगतपुरी येथे झाला. त्यांचे पूर्वज अहमदनगर…

अनुमानाचे नियम व रूपांतरणाचे नियम (Rules of Inference and Rules of Replacement)

ॲरिस्टॉटलने मांडलेल्या तर्कशास्त्राचा मेग्यारियन व स्टोईक पंथीयांनी विस्तार केला. परंपरागत म्हणून ओळखले जाणारे तर्कशास्त्र आशय आणि तपशील या दोन्ही बाबतींत ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राहून अगदी निराळे आहे. एकोणिसाव्या शतकात एका नवीन तर्कशास्त्राचा…

रंगनाथ महाराज परभणीकर (Rangnath Maharaj Parbhanikar)

रंगनाथ महाराज परभणीकर : ( ? १८८९ - ४ जानेवारी १९७० ). वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार. मूळ नाव - रंगनाथ कोंडीबा चिद्रेवार. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यात सोनपेठ…