राखालदास बॅनर्जी (R. D. Banerjee)
बॅनर्जी, राखालदास : ( १२ एप्रिल १८८५ – २३ मे १९३० ). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ व पुराभिलेखतज्ज्ञ. राखालदास बंदोपाध्याय म्हणूनही परिचित. हडप्पा संस्कृतीचे एक मुख्य स्थळ असलेल्या मोहेंजोदारोचा (मोहें-जो-दडो) (सांप्रत…