रुग्ण पाठवणी प्रक्रिया व परिचर्या (Patient Discharge Process and Nursing)

व्यक्तीचे आजारपण, त्यासाठी दवाखान्यात दाखल होणे आणि संपूर्ण उपचार प्रक्रिया हे सर्व त्या व्यक्तीला एक नवीन अनुभव देऊन जातो. त्याचबरोबर रुग्णालयातून घरी पाठवणे ही प्रक्रिया सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते.  हे…

कार्ल आडॉल्फ हेर्नर (Carl Adolf Herner)

हेर्नर, कार्ल आडॉल्फ : ( ७ मार्च १८४६ - १८९६ ). डॅनिश भाषाशास्त्रज्ञ. ऐतिहासिक भाषाशास्त्रात विशेष उल्लेखनीय कार्य. त्याचा जन्म ऑर्हूस, डेन्मार्क येथे झाला. तो कोपनहेगन विद्यापीठात १८८३ पासून अध्यापन…

लेनर्ड ब्लूमफील्ड (Leonard Bloomfield)

ब्लूमफील्ड, लेनर्ड : ( १ एप्रिल १८८७ – १८ एप्रिल १९४९ ). अमेरिकन भाषावैज्ञानिक. आधुनिक भाषाविज्ञानामधील एका महत्त्वाच्या विचारसरणीचे प्रणेते. शिकागो येथे जन्म. प्रसिद्ध संस्कृतज्ञ मॉरिस ब्लूमफील्ड हे यांचे चुलते…

जॉन बीम्स (John Bims)

बीम्स, जॉन : ( २१ जून १८३७ – २४ मे १९०२). ब्रिटिश भाषाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म लंडनजवळील ग्रिनिच येथे झाला. सेंट जेम्स, पिकाडिली येथील रेव्हरंड टॉमस बीम्स यांचे ते सर्वात थोरले…

न्यिकलाई स्यिरग्येयेव्ह्यिच त्रुब्येत्स्कॉई (Nikolai Sergeyevich Trubetzkoy)

त्रुब्येत्स्कॉई, न्यिकलाई स्यिरग्येयेव्ह्यिच : ( १६ एप्रिल १८९० - २५ जून १९३८ ). प्रसिद्ध रशियन भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म रशियन सरदार घराण्यात मॉस्को येथे झाला. त्यांना क्रांतीनंतर रशिया सोडावा लागला. १९२२…

उत्तरज्झयण (Uttarajjhayaṇa)

उत्तरज्झयण : श्वेतांबर जैनांच्या चार मूलसूत्रांपैकी पहिले. याचा काळ इ. स. पू. तिसरे वा दुसरे शतक असावा. उत्तरज्झयण मधील ‘उत्तर’ या पहिल्या पदाच्या अर्थाबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. काहींच्या मते उत्तर म्हणजे उत्तम,…

उवएसमाला (Uvaesmala)

उवएसमाला : जैन महाराष्ट्रीतील एक धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाच्या कर्त्याचे नाव धर्मदासगणी. परंपरा त्याला महावीराचा समकालीन मानते. तथापि हे असंभवनीय दिसते कारण उवएसमालेची भाषा उत्तरकालीन वाटते. धर्मदासगणी इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या…

उजिश्युइ मोनोगातारी (Uji Shūi Monogatari)

उजिश्युइ मोनोगातारी : जपानी कामाकुरा कालखंडामध्ये १३ व्या शतकाच्या सुरूवातीला उजिश्युइ मोनोगातारी लिहिले गेले. हे पुस्तक म्हणजे एक गोष्टींचा संग्रह आहे. ह्या संग्रहामध्ये १९७ गोष्टी असून त्याचे १५ खंड आहेत.…

थांग कविता (Tang Poems)

थांग कविता : चिनी साहित्यात कविता हा अतिशय प्रभावी साहित्यप्रकार आहे. चिनी साहित्यिकांना त्यांच्या भावना, कल्पना, नाट्य हे कवितेच्या माध्यमातून सादर करायला आवडते. चीनमधील थांग राजवंशाचा कालखंड म्हणजे इसवी सन…

आय-छिंग (I Ching)

आय-छिंग : प्राचीन चिनी अभिजात साहित्यातील पाच अभिजात साहित्यकृतीत एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. यालाच बुक ऑफ चेंजेस, क्लासिक ऑफ चेंजेस असंही म्हंटल जातं. आय - छिंग हा जगातील प्राचीन ग्रंथांपैकी एक…

कार्लो कोल्लॉदी (Carlo Collodi)

कोल्लॉदी, कार्लो : ( २४ नोव्हेंबर १८२६ - २६ आक्टोबर १८९० ). इटालियन बालसाहित्यकार आणि पत्रकार. त्यांचे खरे नाव कार्लो लोरेनत्सीनी होते. परंतु त्यांचा बालपणीचा बराच काळ कोलादी या त्यांच्या…

कोरिना (Corinna)

कोरिना : प्राचीन ग्रीक कवयित्री. जन्म प्राचीन ग्रीसमधील बिओशिया जिल्ह्यातील टॅनग्रा या गावी झाला. प्राचीन मान्यतेनुसार तिचा जन्मकाळ इसवी सन पूर्व पाचव्या शतकाचा आहे. ती पिंडर या कवीची समकालीन असून…

लुईस ग्लुक (louise glück)

ग्लुक, लुईस : ( २२ एप्रिल १९४३ ). २०२० मध्ये साहित्याचे नोबेल मिळालेल्या लुईस ग्लुक या अमेरिकन कवयित्री आणि निबंधकार म्हणून परिचित. न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या आणि गेल्या सहा दशकांपासून सातत्याने…

ग्रेअम ग्रीन (Graham Greene)

ग्रीन, ग्रेअम : ( २ ऑक्टोबर १९०४ ). इंग्रजी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि पत्रकार म्हणून ओळख असणार्‍या हेन्री ग्रेअम ग्रीन यांचा जन्म बर्कम स्टेड, हेडफोर्टशायर येथे झाला. बर्कमहेड येथे शिक्षण.…

विश्वनिर्मिती – महा उसळी (Big Bounce)

विश्वनिर्मिती - महा उसळी  विश्वाच्या निर्मितीविषयक ‘महास्फोट सिद्धांत’ हा अग्रणी समजला जातो. या सिद्धांतातील त्रुटी दूर करण्यासाठी वैश्विक वैश्विक फुगवट्याचा सिद्धांत मांडला गेला. पण वैश्विक फुगवटा का उत्पन्न झाला असावा…