शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur)
महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि डॉ. सी. आर. तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. हे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव…