एन नदी (Aisne River)
फ्रान्समधील एक महत्त्वाची नदी. लांबी सुमारे २९० किमी., जलवाहन क्षेत्र १२,१०० चौ. किमी. फ्रान्सच्या ईशान्य भागातील म्यूझ विभागात असलेल्या आर्गॉन फॉरेस्ट या अरण्ययुक्त पठारी प्रदेशात या नदीचा उगम होतो. उगमानंतर…
फ्रान्समधील एक महत्त्वाची नदी. लांबी सुमारे २९० किमी., जलवाहन क्षेत्र १२,१०० चौ. किमी. फ्रान्सच्या ईशान्य भागातील म्यूझ विभागात असलेल्या आर्गॉन फॉरेस्ट या अरण्ययुक्त पठारी प्रदेशात या नदीचा उगम होतो. उगमानंतर…
लेबानन देशातील एक लहान, परंतु पौराणिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. आडोनिस या नावानेही ती ओळखली जाते. लांबी २३ किमी. लेबानन पर्वताच्या उतारावर, सस.पासून १,५०० मी. उंचीवरील अफ्क्वा ग्रोटो या गुहेत ती…
मध्य आफ्रिकेतील चॅड देशाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ७,२१,०८१ (२०१८). हे देशाच्या नैर्ऋत्य भागात, चॅड-कॅमेरून सरहद्दीवर, शारी व लोगोन या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. फ्रेंचांनी इ. स.…
लिंग (सेक्स) ही जीवशास्त्रातील संकल्पना आहे. लिंगभाव या संकल्पनेमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक बाजुंचा विचार करण्यात येतो. अर्थशास्त्रातील लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे लिंगभाव ही संकल्पना मुख्य प्रवाहात रुजविण्याचे एक साधन आहे.…
बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचा उदय यहुदी (ज्यू) समाजात आणि यहुदी संस्कृतीत झालेला आहे. द जेरूसालेम बायबल या आवृत्तीनुसार (पृ. २०५५) इ. स. पू. ३१०० ते २१०० या कालखंडात अब्राहमचे पूर्वज…
लिंग अभ्यास हा अर्थव्यवस्थेच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक नियम आणि सामाजिक संरचना हे स्त्री व पुरुषांच्या जीवनावर, त्यांना उपलब्ध होणाऱ्या संधींवर वेगवेगळा परिणाम करताना दिसतात आणि त्याद्वारे…
एक आसनप्रकार. अष्टवक्रासन म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे. कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात…
ज्यू आणि ख्रिस्ती धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ. बायबलला ‘देवशब्द’ असेही म्हटले जाते (देवशब्द–ईश्वरी प्रेरणा व देवशब्दाची जडणघडण). बायबल हा शब्द मूळ ग्रीक भाषेतून इंग्रजीत आला. ‘ता बिब्लिया’ (Ta Biblia) ह्या ग्रीक…
कोन्त्सेविच, मॅक्झिम : (२५ ऑगस्ट १९६४ - ) मॅक्झिम कोन्त्सेविच यांचा जन्म रशियातील खिमकी शहरात झाला. माध्यमिक शाळेपासूनच त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचे आकर्षण निर्माण झाले. रशियातील ऑल युनिअन…
खोराना, हरगोबिंद : (९ जानेवारी, १९२२ - ९ नोव्हेंबर २०११) हरगोबिंद खोराना यांचा जन्म ब्रिटिश भारतात मुलतान-पंजाबमधील रायपूर (सध्या पाकिस्तान) झाला. झाडाखाली भरणाऱ्या शाळेत त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर…
एक आसनप्रकार. व्याघ्र म्हणजेच वाघ. वाघाने शरीराला ताण दिल्यावर जशी शरीराची स्थिती दिसते तशीच या आसनातही दिसते, म्हणून या आसनाला व्याघ्रासन असे म्हणतात. कृती : प्रथम जमिनीवरील आसनावर दोन्ही पायांमध्ये…
‘जगाच्या अंतापर्यंत जा आणि संपूर्ण सृष्टीला माझा संदेश द्या’ (बायबल, मार्क १६:१५) येशू ख्रिस्ताने दिलेली ही आज्ञा त्याच्या बारा प्रेषितांनी शिरसावंद्य मानली. त्याचे दोन प्रेषित–थॉमस व बार्थोलोमिओ (बार्थोलोम्यू)–हे भारताकडे निघाले.…
रायमाने, ल. बा. : (२४ जानेवारी १९३६). मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. दलित साहित्य, शरण साहित्य इत्यादींचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जातात.…
समष्टीय अथवा समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रातील एक सैद्धांतिक प्रवाह. इ. स. १९३६ मध्ये जॉन मेनार्ड केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समष्टीय यंत्रणेबाबत मूलभूत सैद्धांतिक मांडणी केली, ज्यास ‘केन्सीय क्रांती’ असे संबोधले जाते. ‘नवअभिजात…
प्रस्तावना : भारतातील “ग्रामीण आरोग्य मिशन” या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण आरोग्य परिचर्या देण्यासाठी आरोग्य सेवेमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. यात स्त्री पर्यवेक्षक (Female health supervisor / Female Health Assistant) आणि पुरुष…