त्रिस्तरीय अंतर अभिचलित्र संरक्षण (Three Stepped Distance Protection)

पारेषण वाहिनीचे विद्युत दोषांपासून संरक्षण करण्यासाठी अंतर अभिचलित्र वापरले जाते, अंतर अभिचलित्र कमी दाब व कमी प्रवाहावर काम करते (उदा., ११० V व ५ A). त्या तुलनेने पारेषण वाहिनीचा विद्युत…

अलेक्झांडर इमिल-जाँ येर्सिन (Alexandre Emile Jean Yersin)

येर्सिन, अलेक्झांडर इमिल-जाँ : ( २२ सप्टेंबर १८६३ - १ मार्च १९४३ ) अलेक्झांडर येर्सिन यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील लावशमध्ये (Lavaux) झाला. शिक्षणासाठी फ्रान्समध्ये गेल्यानंतर  त्यांनी फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले. अलेक्झांडर येर्सिन…

Read more about the article पूर्णगड (Purngad)
बांधकामाची जोती, पूर्णगड.

पूर्णगड (Purngad)

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील समुद्र किनारपट्टीलगत असलेला किल्ला. तो मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. हा किल्ला भूशिरावर ५० मी. उंचीवर बांधलेला असून तो खाडीच्या मुखाजवळ आहे. पूर्णगड गावातील महादेवाच्या मंदिराशेजारील…

Read more about the article जयगड (Jaigad)
महादरवाजा, जयगड.

जयगड (Jaigad)

रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक बंदर. या बंदरावरच शास्त्री नदीच्या मुखावरील दक्षिण काठावर जयगड किल्ला वसलेला आहे. रत्नागिरीमधून निवळी गावामार्गे डांबरी रस्ता थेट जयगड पोलिस चौकी जवळून किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येऊन…

मारिओ राम्बेर्ग कपेकी (Capecchi, Mario Ramberg)

कपेकी, मारिओ राम्बेर्ग : ( ६ ऑक्टोबर, १९३७ -  ) मारिओ कपेकी यांचा जन्म इटलीतील वेरोना  येथे झाला. त्यांची आई लुसी राम्बेर्ग या एक कवयित्री होत्या आणि वडील लुसीआनो कपेकी…

किनारपट्टी मैदाने (Coastal plains)

समुद्रकिनारा व पर्वतरांगा वा पठार यांच्या दरम्यान हा कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो. हे मैदान समुद्रपातळीपासून ते अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असते. याचा अर्थ याच्या एका बाजूला समुद्र…

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC)

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC ) : (स्थापना - १९१९- झुरिक, स्वित्झर्लंड) जर्मनरसायनतज्ञ…

जियोवानी बत्तीस्ता अमीसी (Giovanni, Battista Amici)

अमीसी, जियोवानी, बत्तीस्ता : (२५ मार्च, १७८६ ते १० एप्रिल, १८६३ ) जियोवानी बत्तीस्ता अमीसी यांचा जन्म इटलीतील मोडेना या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मोडेना येथेच झाले. त्यांनी शालेय…

अभय बंग (Abhay Bang)

बंग, अभय : ( २३ सप्टेंबर १९५० - ) अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आरोग्यासाठी ते चार दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटी फॉर…

इरिडियम (Iridium)

इरिडियम हे आवर्त सारणीतील गट ८ ब मधील घनरूप मूलद्रव्य आहे. इरिडियमची रासायनिक संज्ञा Ir अशी असून अणुक्रमांक ७७ आणि अणुभार १९२·२१  इतका आहे. पार्श्वभूमी : ऑस्मियम या मूलद्रव्यासोबत इंग्लिश…

नॉर्टन डेव्हिड झिंडर (Norton David Zinder)

झिंडर, नॉर्टन डेव्हिड : ( ७ नोव्हेंबर १९२८ - २ फेब्रुवारी २०१२) नॉर्टन डेव्हिड झिंडर या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाचा जन्म न्यूयार्क येथे झाला. १९६९ मध्ये त्यांनी विस्कॉनसिन विद्यापीठाची पीएच्. डी. संपादन केली. याच…

रॉल्फ मार्टिन झिंकरनॅजेल (Rolf Martin Zinkernagel)

झिंकरनॅजेल, रॉल्फ मार्टिन : ( ६ जानेवारी १९४४ -) रॉल्फ मार्टिन झिंकरनॅजेल यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील रिहॅन येथे झाला. त्यांचे वडील जीवशास्त्रामध्ये पीएच्.डी. होते. बाझलमधील मोठ्या फार्मा कंपनीमध्ये ते काम करीत.…

ॲस्टटीन (Astatine)

ॲस्टटीन हे आवर्त सारणीच्या गट ७ अ मधील अधातुरूप मूलद्रव्य आहे. ॲस्टटिनची रासायनिक संज्ञा At अशी असून अणुक्रमांक ८५ आणि अणुभार २१० इतका आहे. पार्श्वभूमी : १८६९ मध्ये मेंडेलेव्ह यांनी…

मिलान झेलेनी (Milan Zeleny)

झेलेनी, मिलान : (२२ जानेवारी १९४२ -) मिलान झेलेनी यांचा जन्म क्लक शालोव्हाइस (Klucké Chvalovice) या खेड्यात त्यावेळच्या पूर्व बोहेमिया म्हणजे आताचे चेक गणराज्य येथे झाला. त्यांनी प्रागमधील युनिव्हर्सिटी विद्यापीठ येथे…

लोत्फी. ए. झादिह (Lotfi A. Zadeh)

झादिह, लोत्फी. ए. : (४ फेब्रुवारी १९२१ - ६ सप्टेंबर २०१७) झादिह यांचा जन्म त्यांचे वडील रशियातील अझरबैजान राज्यात बाकू (Baku, Azerbaijan) येथे असताना झाला, नंतर त्यांचे कुटुंब तेहरान, इराण म्हणजे त्यांच्या…