हर्शस्प्रंग आजार (Hirschsprung’s disease)
गर्भधारणा झाल्यापासून अर्भकाची नैसर्गिक वाढ वेगवान व अतिशय चपखलपणे होते. निरोगी मूल जन्मल्यानंतरही शरीर रचना आणि कार्य अचूकपणे होत असते. अपवादानेच जन्मजात (Congenital) विकृती आढळतात. काही जन्मताच लक्षात येतात, तर…