Read more about the article औसा किल्ला (Ausa Fort)
अहशमा प्रवेशद्वार, औसा किल्ला.

औसा किल्ला (Ausa Fort)

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला. हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेस सु. ३ किमी., लातूर शहरापासून २० किमी., तर उस्मानाबादपासून ५१ किमी. अंतरावर आहे. औसा हे एक प्राचीन स्थळ…

हाबर-बॉश विक्रिया (Haber-Bosch process)

जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्स हाबर आणि कार्ल बॉश यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमोनिया तयार करण्याची जी औद्योगिक पद्धत विकसित केली, तिला ‘हाबर-बॉश विक्रिया’ असे म्हणतात. या विक्रियेत वायुरूपातील नायट्रोजन (N2) आणि…

Read more about the article भवानीगड (Bhavanigad)
भवानीगड

भवानीगड (Bhavanigad)

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील एक किल्ला. हा मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून १० किमी. अंतरावरील तुरळ या गावाजवळ आहे. तुरळ गावापासून कडवई मार्गे शिर्केवाडी नावाचे गाव गडाच्या मेटावर (चौकी) असून गाडीरस्ता या…

Read more about the article सोनारी (Sonari)
काळभैरवनाथ मंदिर, सोनारी.

सोनारी (Sonari)

महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे. ‘सोनारी’ या नावाविषयी…

उपवास (Fasting)

उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी असेल, त्याप्रमाणे पाळावयाचे असतात. हे व्रत पाळण्याच्या कालमर्यादेत इष्ट देवतेची…

संचाची संख्यादर्शकता (Cardinality of Set)

[latexpage] एकोणिसाव्या  शतकाच्या अखेरीस जर्मन गणितज्ञ गेओर्क कँटर यांनी संच सिद्धांत (Set Theory) हा आधुनिक गणितातील महत्त्वाचा सिद्धांत मांडला आणि त्यामुळे गणिताच्या सर्वच शाखांमध्ये आमूलाग्र बदल व प्रगती झाली. संच…

सुब्रता मित्रा (Subrata Mitra)

मित्रा, सुब्रता : ( १२ ऑक्टोबर १९३० – ७ डिसेंबर २००१). प्रसिद्ध भारतीय चलचित्रणकार / प्रकाशचित्रणकार (Cinematographer). भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या चलचित्रणकारांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. चलचित्रणातील ‘परावर्तित प्रकाशयोजना’ (bounce…

जीवनसत्त्व ई (Vitamin E)

जीवनसत्त्व ई याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल (Tocopherol) असे आहे. हे मेदविद्राव्य असून ऑक्सिडीकरण विरोधक गुणधर्माचे आहे. याची आठ मेदविद्राव्य संयुगे निसर्गत: आढळतात. त्यापैकी ४ टोकोफेरॉल व ४ टोकोट्रायईनॉल (Tocotrienols) आहेत.…

बोफर्ट समुद्र (Beaufort Sea)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्य तसेच कॅनडातील यूकॉन व नॉर्थवेस्ट टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेश यांच्या उत्तरेस स्थित असलेला समुद्र. आर्क्टिक महासागराचा हा एक बाह्यवर्ती समुद्र आहे. बोफर्ट समुद्राचा विस्तार अलास्काचे…

उस्मान (Usman / Uthman)

उथ्‌मान (उस्मान) बिन अफ्फान : (सु. ५७६—१७ जून ६५६). इस्लामी परंपरेतील तिसरे खलीफा. त्यांचा जन्म मक्का येथे कुरैश जमातीतील प्रसिद्ध बानू उमय्या कुलात झाला. त्यांचे कुटुंब श्रीमंत आणि कपड्यांचे व्यापारी…

बॉथनियाचे आखात (Gulf of Bothnia)

उत्तर यूरोपमधील बाल्टिक समुद्राचा अगदी उत्तरेकडील फाटा. स्वीडनचा पूर्व किनारा आणि फिनलंडचा पश्चिम किनारा यांदरम्यान स्थित असलेले हे आखात आहे. उत्तरेकडील टॉर बंदर, तर दक्षिणेकडील आलांड बेट ही या आखाताची…

उलेमा (Ulema)

इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा धर्मशास्त्री), इमाम (नमाजाचे संचालन करणारा नेता) ह्या सर्वांना ‘उलेमा’ (उलमा)…

रिचर्ड चॅन्सलर (Richard Chanceller)

चॅन्सलर, रिचर्ड (Chanceller, Richard) : (१५२१ – १० नोव्हेंबर १५५६). ब्रिटिश समन्वेषक व मार्गनिर्देशक. श्वेत समुद्र पार करणारी आणि रशियातील झार साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती. चॅन्सलर…

ग्रेट बॅरिअर रीफ (Great Barrier Reef)

ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळची जगातील सर्वांत लांब, मोठी व सुप्रसिद्ध प्रवाळभित्ती (प्रवाळ खडक). या प्रवाळभित्तीची लांबी सुमारे २,००० किमी. आणि क्षेत्रफळ सुमारे ३,५०,००० चौ. किमी. आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात असलेल्या क्वीन्सलँड…

ज्ञानमीमांसा (Epistemology)

सत्ताशास्त्र (Ontology) व  नीतिशास्त्र (Ethics) यांप्रमाणेच ज्ञानमीमांसा (ज्ञानशास्त्र) ही तत्त्वज्ञानाची एक महत्त्वाची शाखा आहे. माणसाला ज्ञान होते म्हणजे नेमके काय? ज्ञानाची साधने किंवा मूलस्रोत कोणते? ज्ञानाच्या आवश्यक व पर्याप्त अटी…