रुग्ण प्रवेश व परिचर्या (Patient Admission And Nursing)

व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये दोन प्रकारे उपचारासाठी दाखल होते. नियमित प्रवेश ( Routine Admission) आपत्कालीन प्रवेश (Emergency Admission) नियमित प्रवेश पद्धतीमध्ये रुग्ण ओपीडी केस पेपर काढून उपचार घेण्याकरीता दाखल होतो,…

श्रीदेवी (Sridevi)

श्रीदेवी : (१३ ऑगस्ट १९६३ – २४ फेब्रुवारी २०१८). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातून अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्रीदेवी. त्यांचा जन्म…

स्वीकार आणि बांधिलकी उपचारपद्धती  (ACT –Acceptance and Commitment Therapy)

ही एक मानसोपचारपद्धती आहे. हिचे उगमस्थान बोधात्मक उपचारपद्धतीत आहे. मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्हन सी. हेझ (Steven C. hayes) यांनी १९८२ साली ही उपचारपद्धती प्रचारात आणली. ही उपचारपद्धती मानवी भाषा आणि बोधन ह्याचा…

शाक्खटर – सिंगर भावनेचा सिद्धांत (Schachter-Singer Emotional Theory)

हा भावनेचा बोधनिक सिद्धांत आहे. भावनांच्या अभ्यासाविषयी जी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत त्यांना भावनेचे सिद्धांत म्हणतात. भावनेचे विविध सिद्धांत विविध घटकांवर भर देतात. भावनेच्या बोधनिक घटकांवर भर देणाऱ्या सिद्धांताचे असे…

श्राव्य संवेदनिक स्मृति (Echoic Sensory Memory)

अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. ही स्मृती सर्व प्रकारच्या ध्वनींची नोंद करते. जसे की भाषण, कुत्र्याचे भुंकणे आणि आपत्कालीन वाहनांचे आवाज. डार्विन, टरवी, आणि क्रौडर (१९७२) यांनी ही स्मृती स्पष्ट करण्याकरिता…

संवेदनिक स्मृति (Sensory Memory)

मानवी अल्पकालिक स्मृती किंवा स्मृतीचा एक प्रकार. मानवी स्मृतीचा अभ्यास करून मानसशास्त्रज्ञांनी सुरुवातीला तिचे दोन विभागांत वर्गीकरण केले, ते म्हणजे अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती. या दोन्ही स्मृती मेंदूशी निगडित…

रॅाजर्सचे व्यक्तिमत्त्व प्रारूप (Rojer’s Personality Model)

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॅन्सम रॅाजर्स ह्यांनी मांडलेले व्यक्तिमत्त्व प्रारूप त्यांच्या व्यक्तीकेंद्रित उपचारपद्धती व सिद्धांतावर आधारित आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना रॉजर्स ह्यांनी व्यक्तीकेंद्रित उपचारपद्धती विकसित केली व त्या आधारे हे…

महमूद अब्द अल बाकी (Mahmud Abd al baqi)

महमूद अब्द अल बाकी : (१५२६ - ७ एप्रिल १६॰॰). विख्यात तुर्की कवी.  इस्तंबूलमध्ये जन्मला. त्याचे वडील मुअझ्झीन (नमाज पढण्यासाठी मशिदीतून हाक देणारे अधिकारी) होते. आरंभी बाकीने खोगीरे बनविणाऱ्या एका…

क्योकुतेई बाकीन (Kyokutei Bakin)

क्योकुतेई बाकिन : (४ जुलै १७६७-१ डिसेंबर १८४८). जपानी कादंबरीकार. संपूर्ण नाव ताकिझाबा बाकिन. जन्म एदो (आताचे टोकिओ शहर) येथे सामुराई श्रेणीच्या एका कनिष्ठ सरदार घराण्यात. बाकिन नऊ वर्षांचा असतानाच…

बॅलड (Ballad)

बॅलड : यूरोपीय, विशेषतः इंग्रजी लोकसाहित्यातील एक पारंपारिक काव्यप्रकार. मौखिक परंपरेने प्रसृत होणारे कथाकाव्य अशीही बॅलडची सोपी व्याख्या केली जाते. यापेक्षा अधिक नेमकेपणाने केलेली, छोट्या कडव्यांतून लोकप्रिय कथा जोमदार पद्धतीने मांडणारा…

कॅरोल (Carol)

कॅरोल : एक पश्चिमी गीतप्रकार. नाताळच्या सणात ही आनंद-गीते गातात. मध्ययुगीन फ्रान्समध्ये कॅरोल हे एका नृत्यप्रकाराचे नाव होते तथापि या नृत्याची गीतेच पुढे त्या नावाने ओळखली जाऊ लागली. यूरोपमधील निरनिराळ्या देशांतही ती…

भालजी पेंढारकर 

पेंढारकर, भालजी : (३ मे १८९८ – २६ नोव्हेंबर १९९४). भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार. भालजींचा जन्म कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक…

मानसिक आरोग्य व परिचर्या (Mental Health and Nursing)

प्रस्तावना : व्यक्तीच्या आरोग्य या संकल्पनेमध्ये आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही समावेश होतो. तणावपूर्ण, स्पर्धात्मक व जलद जीवनशैली मधील प्राप्त परीस्थितीस आनंदाने, शांतपणे व तत्परतेने सामना करण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य निरोगी…

घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी ( Household Wastewater : Primary Sedimentation Tank)

प्रारंभिक शुद्धीकरणानंतर प्राथमिक निवळण टाकीमध्ये सांडपाण्यामधील गाळाच्या रूपाने खाली बसणारे सेंद्रिय आणि वालुकाकुंडामध्ये न बसलेले निरींद्रिय पदार्थ अलग होतात. ह्या गाळामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असते, शिवाय त्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि…

रमावल्लभदास (Ramavallabhadas)

रमावल्लभदास : मराठी कवी आणि टीकाग्रंथकार. त्यांच्या जन्ममृत्युसनांबद्दल ऐकमत्य नाही. पांगारकरांच्या मते त्यांचा काळ १५८८ ते १६४८ (शके १५१० ते १५७०), तर सांप्रदायिक मतानुसार तो १६०९ ते १६६८ (शके १५३१…