मध्वमुनि (Madhwamuni)

मध्वमुनि : (१६८९-१७३१). मराठी कवी. ते नासिकचे होते. मध्वमुनी हे नीराकाठच्या कळबोळी गावाचे रहिवासी होते, असे कविकाव्यसूचिकार चांदोरकर ह्यांचे मत आहे. मध्वमुनीच्या मूळ नावाबद्दलही अभ्यासकांत मतभेद दिसतात. ते त्र्यंबक असल्याचे…

नाट्यछटा (Drama Soupcon)

नाट्यछटा : मराठीमधील एक गद्य लघुवाङ्‍मयप्रकार. सुरुवात १९११ पासून. दिवाकर (१८८९–१९३१) यांच्याकडे याच्या जनकत्वाचा मान जातो. दिवाकरांनी आपली पहिली नाट्यछटा १८ सप्टेंबर १९११ रोजी लिहिली आणि या व यापुढील दोन वर्षांत…

विनोद खन्ना ( Vinod Khanna)

खन्ना, विनोद : (६ ऑक्टोबर १९४६ – २७ एप्रिल २०१७). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. भारताची फाळणी झाल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये आले. त्यांच्या वडिलांचे नाव…

क्रिस्तपुराण (Christpuran)

क्रिस्तपुराण : इंग्रज धर्मोपदेशक फादर स्टीफन्स  (टॉमस स्टीव्हन्स) ह्याचा ख्रिस्ती पुराणग्रंथ. १६१६ मध्ये तो प्रथम प्रसिद्ध झाला. त्यानंतर १६४९ आणि १६५४ मध्ये ह्या ग्रंथाच्या आणखी आवृत्त्या निघाल्या. त्याची मूळ मुद्रित प्रत…

भस्मे, आयुर्वेदीय

निसर्गातील खनिजे, प्राणिज, वनस्पतिज इत्यादी पदार्थांची वेगवेगळ्या प्रक्रियांनी केलेली एक प्रकारची सेंद्रिय राख म्हणजे भस्मे होय. उदा., सुवर्ण भस्म, लोह भस्म, अभ्रक भस्म इत्यादी. आयुर्वेदामध्ये भस्म ही अतिशय विशेष कल्प…

परिचर्या व्यवस्थापन प्रक्रिया (Nursing Management System)

प्रस्तावना : रुग्णालयातील परिचर्या व्यवस्थापनात रुग्ण सेवा देण्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो. रुग्ण सेवा ही रुग्णाला कोणत्या प्रकारचा आजार आहे व त्याच्या गरजा काय आहेत यावर अवलंबून असते. त्याकरिता…

विल्यम कॅरी (William Carey)

कॅरी, विल्यम : (१७ ऑगस्ट १७६१—९ जून १८३४). अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित, ख्रिस्ती धर्मप्रचारक, कोशकार, व्याकरणकार व भाषांतरकार. जन्म इंग्लंडमधील पाेलेर्सपरी येथे. प्रतिकूल परिस्थितीमुळे…

विद्युत ऊर्जा दरमापन पद्धती (Tariff)

विद्युत ऊर्जा दर ठरविण्याची प्रति एकक पद्धती म्हणजे टॅरिफ होय. टॅरिफ म्हणजे प्रति एकक वीज ऊर्जा वापरावर मोजावी लागणारी किंमत होय. (रुपये प्रति युनिट जसे रु. किलोवॅटतास kWh किंवा रु./…

भार प्रेषण केंद्र (Load Dispatch Center)

देशाचा आर्थिक विकास व तंत्रज्ञानाची प्रगती होण्यासाठी विद्युत शक्तीचा अखंड पुरवठा ही महत्त्वाची गरज आहे. विविध क्षेत्रातील औद्योगिक कारखाने, शेतीसाठी सिंचन, व्यावसायिक व  घरगुती सुविधा या सर्व ठिकाणी विद्युत ऊर्जेची…

राखालदास बंदोपाध्याय (Rakhaldas Bandopadhyay)

बंदोपाध्याय, राखालदास : (१२ एप्रिल १८८५ – ३० मे १९३०). बंगालमधील प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार व ऐतिहासिक विषयांवर कादंबरीलेखन करणारे साहित्यिक. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेऱ्हमपूर येथे जन्म व प्राथमिक शिक्षण. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी…

शरद्विंदु बंदोपाध्याय (Shardwindu Bandopadhyay)

बंदोपाध्याय, शरद्विंदु : (३० मार्च १८९९–२२ सप्टेंबर १९७०). आधुनिक बंगाली कवी, रहस्यकथालेखक व पटकथाकार. बिहारमधील जौनपूर येथे जन्म. मोंघीर या जिल्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणास प्रारंभ. कलकत्त्याच्या विद्यासागर कॉलेजमधून बी. ए.…

गोपीनाथ मोहंती (Gopinath Mohanti)

गोपीनाथ मोहंती : (२० एप्रिल १९१४ - २० ऑगस्ट १९९१). ओडिशातील सुप्रसिद्ध ओडिया कवी, इंग्रजी भांषातरकार, भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म ओडिशा राज्यातील कोनापूर जिल्ह्य़ातील नागवली या…

रंगलाल बंदोपाध्याय (Ranglal Bandopadhyay)

बंदोपाध्याय, रंगलाल : (? डिसेंबर १८२७–१७मे १८८७). बंगाली कवी, निबंधलेखक व पत्रकार. वरद्वार जिल्ह्यातील बाकूलिया येथे जन्म व तेथेच प्राथमिक व शालेय शिक्षण. सहा वर्ष महाविद्यालयीन शिक्षण चिनसुरा (चुचूरा) येथील…

बिभूतिभूषण बंदोपाध्याय (Bibhutibhushan Bandyopadhyay )

बंदोपाध्याय, बिभूतिभूषण : (१२ सप्टेंबर १८९९–१ सप्टेंबर १९५०). जागतिक ख्यातीचे बंगाली कांदबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी जन्म. बनग्राम हायस्कूलमधून १९१४ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व कलकत्त्याच्या रिपन…

ताराशंकर बंदोपाध्याय (Tarashankar  Bandyopadhyay)

बंदोपाध्याय, ताराशंकर : (२३ जुलै १८९८–१४ सप्टेंबर १९७१). बंगाली साहित्याच्या आधुनिक युगातील भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, श्रेष्ठ कांदबरीकार कथाकार. वीरभूम जिल्ह्यातील लाबपुर येथे जन्म व सुरूवातीचे शिक्षण. शांलात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर…