यदुमणि महापात्र (Yadumani Mahapatra)
यदुमणि महापात्र : (सु. १७८१–१८६५). ख्यातनाम ओडिया कवी. यदुमणी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्धीला आले असले, तरी त्यांची जन्मतिथी निश्चितपणे ज्ञात नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस (१७८१ च्या सुमारास) ओरिसातील नयागढ…
