श्रीधरशास्त्री वारे (Shridharshastri Ware)
वारे, श्रीधरशास्त्री : (१६ सप्टेंबर १९०३ - २४ऑगस्ट १९६४). महाराष्ट्रातील थोर संस्कृत अभ्यासक आणि लेखक. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नासिकमध्ये झाला. वैदिकतिलक अण्णाशास्त्री वारे हे त्यांचे पिता आणि राधाबाई या माता…