लूसर्न सरोवर (Lucerne Lake)
यूरोप खंडातील आल्प्स पर्वतराजीतील आणि स्वित्झर्लंडमधील एक प्रसिद्ध फ्योर्ड प्रकारचे गोड्या पाण्याचे सरोवर. स्वित्झर्लंड देशाच्या मध्यवर्ती भागातील चुनखडीयुक्त तीव्र उताराच्या निसर्गसुंदर डोंगराळ प्रदेशात हे सरोवर आहे. सस.पासून ४३४ मी. उंचीवर…