स्थलवर्णन (Topography)

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध प्रकारची नैसर्गिक भूमिस्वरूपे, तसेच मानवनिर्मित (कृत्रिम) वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांचे वर्णन व अभ्यास म्हणजे स्थलवर्णन होय. समुद्रतळावरील भूमिस्वरूपेही यात येतात. शिवाय इतर ग्रह, उपग्रह, लघुग्रह इत्यादी खस्थ पदार्थांच्या…

मेंदू आधारित शिक्षण (Brain Based Education)

साधारणपणे १९७० च्या दशकापासून मेंदूविषयक संशोधने अधिक प्रमाणात होऊ लागली. १९८० च्या दशकापासून त्यांना वेग येऊ लागला. १९९० चे दशक तर ‘मेंदू संशोधनांचे दशक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या संशोधनांतून…

मीहाईल एमीनेस्कू (Mihail Eminescu)

एमीनेस्कू, मीहाईल  : (१५ जानेवारी १८५० - १५ जून १८८९). श्रेष्ठ रूमानियन स्वच्छंदतावादी कवी, कादंबरीकार, पत्रकार. रूमानियन साहित्यातील आधुनिक कवितेचा जनक. जन्म मॉल्डेव्हियातील बॉटॉशान येथे. वडिल गेकोर्गे एमिनोव्हिसी, आई शलूका…

स्वेतलाना अलेक्सिव्हिच (Svetlana Alexievich)

अलेक्सिव्हिच, स्वेतलाना : (३१ मे १९४८). प्रसिद्ध बेलारशियन शोध पत्रकार, निबंधकार, मौखिक इतिहासलेखक. दुसरे महायुद्ध, सोव्हिएत रशियाचे विघटन, चर्नोबिल दुर्घटना आणि अफगाण युद्ध यातून निर्माण झालेल्या ताणतणावाच्या स्थितीची सत्यान्वेषी मांडणी…

इब्न रुश्द (Ibn Rushd)

इब्‍न रुश्द : (?११२६—१० डिसेंबर ११९८). एक अरबी तत्त्ववेत्ते. संपूर्ण नाव अबुल-वलीद मुहंमद बिन अहमद बिन रुश्द. मध्ययुगीन यूरोपात ‘आव्हेरोईझ’ (Averroes) ह्या नावाने ते ओळखले जाई. ‘स्पेनमधील सर्वश्रेष्ठ अरबी तत्त्ववेत्ते’,…

इब्न सीना (Ibn Sina)

इब्‍न सीना : (९८०–१०३७). एक अरबी तत्त्वज्ञ व वैद्यकवेत्ते. पूर्ण नाव अबुल अली अल्-हुसेन इब्‍न अब्दल्ला इब्‍न सीना. त्यांचे लॅटिन नाव ‘ॲव्हिसेना’ (Avicenna). मुसलमानांमध्ये त्यांना ‘अल्‌-शेख अल्-रईस’ (विद्वानांचा राजा) मानतात.…

सँता मोनिका शहर (Santa Monica City)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक निसर्गरम्य शहर. लोकसंख्या ९०,५५५ (२०२०). कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागात, पॅसिफिक महासागराच्या सँता मोनिका उपसागराच्या किनाऱ्यावर आणि याच नावाच्या पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे.…

पृष्ठवंशी उपसंघ (subphylum Vertebrata)

रज्जूमान संघातील पृष्ठवंशी उपसंघात पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचा समावेश होतो. पृष्ठवंशी उपसंघामध्ये पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची संख्या सुमारे ६९,९६३ एवढी झाली आहे. या उपसंघाचे जबडा नसलले जंभहीन अधिवर्ग व जंभयुक्त…

अपां नपात् (Apam Napat)

अप् म्हणजे जल. अपां नपात् ही एक वैदिक देवता आहे. या देवतेच्या नावाचा अर्थ 'जलाचा पुत्र' असा आहे. यालाच अग्नीचे विद्युतरूप असे सुद्धा म्हणतात. ही अंतरिक्ष स्थानातील देवता आहे. ऋग्वेदातील…

अरविंद घोष (Aurobindo Ghosh)

घोष, अरविंद : (१५ ऑगस्ट १८७२—५ डिसेंबर १९५०). आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी. जन्म कलकत्ता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात. आई स्वर्णलतादेवी म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक राजनारायण बोस यांची कन्या.…

किलिमांजारो पर्वत (Kilimanjaro Mountain)

मौंट किलिमांजारो. आफ्रिका खंडातील अत्युच्च ज्वालामुखी पर्वत. हा केन्या व टांझानिया यांच्या सीमेवर, नैरोबीच्या (केन्या) दक्षिणेस सुमारे २२५ किमी.वर असून याची पूर्व–पश्चिम लांबी सुमारे १०० किमी. व रुंदी ६५ किमी.…

गेझनिया (Gazania)

गेझनिया : (लॅ. गेझनिया स्प्लेंडेन्स; कुल -  कंपॉझिटी). एक सुंदर फुलझाड. याच्या ४० प्रजाती असून उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. हे जमिनीलगत वाढणारे अतिबुटके बहुवर्षायू फुल आहे. काही भागात ते हंगामी…

सितांग नदी (Sittang River)

म्यानमारच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. म्यानमारमधील शान पठाराच्या पश्चिम कडेवर, यामेदिनच्या ईशान्येस सितांगचा उगम होतो. हे उगमस्थान मंडालेच्या आग्न्येयीस आहे. उगमापासून दक्षिणेस सुमारे ४२० किमी. वाहत जाऊन अंदमान…

सिरदर्या नदी (Syr Darya River)

प्राचीन नाव जॅकसार्टेझ. मध्य आशियातील किरगिजिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान व कझाकस्तान या देशांचे जलवाहन करणारी एक महत्त्वपूर्ण नदी. नरिन व कारदर्या या दोन नद्यांच्या पूर्व फरगाना खोऱ्यातील नामानगान येथील संगमापासूनचा संयुक्त…

प्रोजेस्टेरॉनयुक्त गर्भनिरोधक अंत:क्षेपणे (Female contraceptive injections containing progesteron)

फक्त प्रोजेस्टेरॉन असलेली स्त्रियांसाठीची गर्भनिरोधक अंत:क्षेपणे (Injection) बाजारात उपलब्ध आहेत. नुकतीच ही अंत:क्षेपणे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात समाविष्ट केली गेली आहेत. यात मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ॲसिटेट (डेपो प्रोव्हेरा) किंवा नॉरएथिस्टेरॉन ॲसिटेट…