इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट  (Indian cardamom research Institute)

इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट : ( स्थापना १९७८ ) इंडियन कार्डमम रिसर्च इन्स्टिट्यूट (आयसीआरआय) किंवा भारतीय वेलदोडा संशोधन संस्था ही वेलदोडा किंवा इलायची या मसाल्याच्या पदार्थावर संशोधन करणारी केरळमधील एक…

गिलगामेश (Gilgamesh)

बॅबिलोनियन पुराणकथांमध्ये वर्णिलेला एक प्रसिद्ध सुमेरियन राजा. त्याचे राज्य ऊरुक नावाच्या नगरात होते. हे नगर इ.स.पू. ३००० च्या सुमारास अस्तित्वात होते, असे मानले जाते. सुमेरियन संस्कृतीचा शतकानुशतकांचा इतिहास सांगणार्‍या महाकाव्याचा गिलगामेश…

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी (International Centre for Genetic Engineering and Biotechnology – ICGEB)

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी :  ( स्थापना – १९८३ ) संयुक्त राष्ट्र संघाच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या  (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या) मान्यतेने १९८३ साली इंटरनॅशनल सेंटर फॉर…

वनसंशोधन संस्था व महाविद्यालये (Forest Research Institute and Colleges (FRI)

वनसंशोधन संस्था व महाविद्यालये : ( स्थापना – १९०६, देहराडून ) वनसंशोधन संस्था व महाविद्यालये ही देशातील वनविषयक संशोधानासाठीची एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेला ISO-९००१-२००० मानांकन प्राप्त झाले आहे.…

हूबर, रॉबर्ट (Huber, Robert )

हूबर, रॉबर्ट : ( २० फेब्रुवारी, १९३७ ) रॉबर्टं हूबर यांचा जन्म  म्यूनिक येथे झाला. म्यूनिकमधील भाषेचे ज्ञान देणार्‍या शाळेत (Humanistische Karls-Gymnasium ) त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना लॅटिन व ग्रीक…

नवे आर्थिक धोरण (The New Economic Policy – NEP)

नवे आर्थिक धोरण : (१९२१–२८). आधुनिक रशियाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे धोरण. मार्क्सवादी विचारवंत न्यिकलाय लेनिनच्या (१८७०–१९२४) नेतृत्वाखाली रशियात जगातील पहिली ‘साम्यवादी क्रांती’ झाली (नोव्हेंबर १९१७). तिला ‘रशियन राज्यक्रांती’ असेही म्हणतात.…

सहप्रसविता (Couvade)

एक सामाजिक परंपरा किंवा रुढी. यास व्याजप्रसूती, प्रसव सहचर, सहकष्टी असेही म्हणतात. मॅलिनोस्की यांच्या मते, सहप्रसविता ही चाल म्हणजे वैवाहिक जीवनास द्रुढता आणणारे एक बंधन आहे. मातृसत्ताक पद्धतीत एखाद्या पुरुषाचे…

सूजो शहर (Suzhou city)

वूशिएन, सूचाऊ. चीनच्या पूर्वमध्य भागातील जिआंगसू (किआंगसू) प्रांतातील एक प्रसिद्ध प्राचीन शहर. लोकसंख्या ७०,७०,००० (२०२० अंदाज). ताई जो सरोवराच्या पूर्व किनाऱ्याजवळ, ग्रँड कालव्याच्या काठावर अगदी मोक्याच्या ठिकाणी हे शहर वसले…

सिक्यांग नदी (Si Kiang River)

शी-जीआंग; सी नदी; वेस्ट रिव्हर. दक्षिण चीनमधील सर्वांत लांब नदी. लांबी १,९५७ किमी. चीनमधील यूनान उच्चभूमी प्रदेशात उगम पावल्यानंतर सामान्यपणे पूर्वेस वाहत जाऊन ती दक्षिण चिनी समुद्राला मिळते. हुंगश्वे व…

Read more about the article सांता आना शहर (Santa Ana City)
OLYMPUS DIGITAL CAMERA

सांता आना शहर (Santa Ana City)

मध्य अमेरिकेतील एल साल्वादोर प्रजासत्ताकामधील याच नावाच्या विभागाचे मुख्य ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ३,३०,३८९ (२०२० अंदाज). पश्चिम साल्वादोरमध्ये एका पर्वतांतर्गत द्रोणी प्रदेशात सस. पासून ६६५ मी.…

सातमाळा डोंगररांग (Satmala Hills)

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील प्रामुख्याने नासिक जिल्ह्यातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेयीस अनेक डोंगररांगा किंवा…

हेसे, फॅनी (Hesse, Fanny)

हेसे, फॅनी : ( २२ जून, १८५० ) आजच्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातील अविभाज्य घटक असणाऱ्या आगार या पदार्थाचा वापर सर्वप्रथम केला तो फॅनी हेसे यांनी. त्यांचे पूर्ण नाव अँजेलिना फॅनी एलिशमियस…

हर्षे, अल्फ्रेड डे (Hershey, Alfred)

हर्षे, अल्फ्रेड डे : ( ४ डिसेंबर,१९०८ - २२ मे,१९९७ ) अल्फ्रेड डे हर्षे यांचा जन्म ओवोसो मिशिगन येथे झाला. १९३० मध्ये मिशिगन स्टेट महाविद्यालयातून बी.एस. तसेच १९३४ मध्ये पीएच्.डी.…

कॅव्हेन्डीश, हेन्री (Cavendish, Henry)

कॅव्हेन्डीश, हेन्री : ( १० ऑक्टोबर १७३१ - २४ फेब्रुवारी १८१० ) लंडन जवळील हॅकने अकादमीमधून (Hackney Academy)  शालेय शिक्षण पूर्ण करून  पुढील शिक्षणासाठी, कॅव्हेंडीश यांनी पीटर हाऊस महाविद्यालय, केंब्रिज…

हार्वे, विलियम (Harvey, William)

हार्वे, विलियम : ( १ एप्रिल,  १५७८ ते ३ जून, १६५७ )  विलियम हार्वे यांचा जन्म इंग्लंडमधील फॉल्कस्टोन, केंट येथे झाला. १५८८ ते १५९३ या काळात हार्वे यांनी कँटबरीतील किंग्ज शाळेतून…