सारावाक राज्य (Sarawak State)

मलेशियातील तेरा राज्यांपैकी एक राज्य आणि एक  ऐतिहासिक प्रदेश. या राज्याने बोर्निओ बेटाचा वायव्य भाग व्यापला आहे. सारावाकच्या वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, उत्तरेस ब्रूनाई देश व मलेशियाचे साबा राज्य, पूर्वेस…

हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर ( Hansen, Gerhard Henrik Armauer)

हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर : ( २९ जुलै १८४१ – १२ फेब्रुवारी १९१२ )  गेरहार्ड हेन्रिक अरमौर हॅन्सन यांचा जन्म नॉर्वेतील बर्गन (Bergen) येथे झाला. हॅन्सन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले  होते. त्यांनी…

जॉन हॉल (John Hall)

जॉन हॉल : ( २१ ऑगस्ट १९३४ ) जॉन हॉल यांचा जन्म अमेरिकेतील कोलेरैडोमधील डेन्व्हर येथे झाला. आपले डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅन्डर्डस ऍन्ड टेक्नालजी येथे हॉल…

आधारतल (Base Level)

जलप्रवाह आपल्या पात्राचा तळ ज्या निम्‍नतम पातळीपर्यंत झिजवू शकतो, ती पातळी म्हणजे आधारतल. जलप्रवाह समुद्राला मिळत असेल, तर ही पातळी समुद्रसपाटीइतकी असते. आधारतल गाठण्यासाठी लागणारा कालावधी प्रावाहाच्या क्षरणक्रियेच्या प्रमाणावर व…

हॅल्डन केफ्फर हार्टलिन (Halden Keffer Hartlin)

हॅल्डन केफ्फर हार्टलिन : ( २२ डिसेंबर १९०३ – १७ मार्च १९८३ ) हॅल्डन केफ्फर हार्टलिन यांचा जन्म ब्लूम्सबर्ग, पेन्सिलव्हानिया येथे झाला. त्यांचे माता-पिता व्यवसायाने शिक्षक होते. लहान असल्यापासूनच हॅल्डनवर …

बेलमन, रिचर्ड (Bellman, Richard)

बेलमन, रिचर्ड :  (१६ ऑगस्ट, १९२० ते १९ मार्च, १९८४)  रिचर्ड बेलमन यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांनी ब्रूक्लीन महाविद्यालयातून गणितात बीए आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून ‘On the Boundedness of Solutions of…

पोलोनियम (Polonium)

पोलोनियम हे आधुनिक आवर्तसारणीमधील गट ६ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Po अशी असून अणुक्रमांक ८४ आणि अणुभारांक २१० इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २, ८, १८,…

बेज, थॉमस (Bayes, Thomas)

बेज, थॉमस :  ( दिनांक अज्ञात १७०१ ते १७ एप्रिल, १७६१)  थॉमस बेज यांचा जन्म बहुधा इंग्लंडच्या हर्टफोरशायर भागात झाला. बेज यांनी तर्कशास्त्र आणि धर्मशास्त्र शिकण्यासाठी एडिंबरो विद्यापीठात प्रवेश घेतला.…

बासु, देबब्रत (Basu, Debabrata)

बासु, देबब्रत :  ( ५ जुलै, १९२४ ते २४ मार्च, २००१ ) फाळणी आधीच्या भारतातील बंगालस्थित डाक्कामध्ये (आताच्या बांग्लादेशातील ढाकामध्ये) देबब्रत बासु जन्मले. त्यांचे वडील एन. एम. बासु, हे प्रथितयश…

बॅकेलीअर, लुईस (Bachelier, Louis)

बॅकेलीअर, लुईस :  (११ मार्च, १८७० ते १८ एप्रिल, १९४६) फ्रान्सच्या ल हाव्र (Le Havre) शहरात बॅकेलीअर यांचा जन्म झाला. बॅकेलीअर यांचे पदवीपूर्व शिक्षण (बॅकॅल्युरेट) केनमधून (Caen) पूर्ण झाले. त्याच…

मार्डुक (Marduk)

प्राचीन बॅबिलोनियातील एक प्रमुख देव. तो जलदेव एन्की (इआ) व डॅमकिना (दमकिना) यांचा मुलगा होय. मार्डुक हा सूर्याशी संबंधित देव म्हणून ओळखला जातो. तो पहिल्या राजवंशाच्या काळात बॅबिलनचा नगरदेव होता.…

जिऑइड (Geoid)

भूगोलाभ. 'पृथ्वीसारखी आकृती असलेलाʼ असा या शब्दाचा अर्थ आहे. मूळ ग्रीक 'Geoʼ (पृथ्वी) व 'Oidisʼ (त्यासारखा) या शब्दांवरून 'जिऑइडʼ ही संज्ञा प्रचारात आली. पृथ्वीची आकृती कशी आहे, ते सांगण्यासाठी तिचा…

डोमकावळा (Jungle Crow)

डोमकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणाच्या कोर्व्हिडी (Corvidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ संपूर्ण भारतीय उपखंडात असून तो भारत, श्रीलंका, नेपाळ व बांग्लादेश या ठिकाणी आढळतो. हिमालयात तो समुद्रसपाटीपासून ३,९६५ किमी.…

ग्राम, हॅन्स क्रिस्चिअन जोचिम ( Gram, Hans Christian Joachim )

ग्राम, हॅन्स क्रिस्चिअन जोचिम :  ( १३ सप्टेंबर, १८५३ ते १४ नोव्हेंबर, १९३८) ग्राम यांचा जन्म कोपनहेगन, डेन्मार्क येथे झाला. सुरुवातीला ग्राम यांनी नैसर्गिक विज्ञान या विषयात अभ्यास केला. कोपेनहेगनच्या…

गुस्ताव्ह, नोस्साल ( Gustav, Nossal)

गुस्ताव्ह, नोस्साल :  (४ जुलै १९३१ -     ) ऑस्ट्रियातील  बड आसची (Bad Ischl) येथे गुस्ताव्ह नोस्साल यांचा जन्म झाला. ज्यूंचा छळवाद आणि जर्मनीचे ऑस्ट्रियावरचे वाढते वर्चस्व यामुळे नोझल कुटूंबिय ऑस्ट्रेलियात…