साउथ डकोटा राज्य (South Dakota State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. संयुक्त संस्थानांच्या उत्तर भागात असलेल्या या राज्याच्या उत्तरेस नॉर्थ डकोटा राज्य, पूर्वेस मिनेसोटा व आयोवा राज्ये, दक्षिणेस नेब्रॅस्का, तर पश्चिमेस वायोमिंग व माँटॅना ही राज्ये…