हॉलचे ‘विवाह’ प्रमेय (Hall’s Marriage Theorem)

फिलिप हॉल (११ एप्रिल १९०४ - ३० डिसेंबर १९८२) या इंग्लिश गणितज्ञाचे मुख्य कार्य गट सिद्धांत (Group Theory) या विषयात आणि त्यातही विशेषतः सांत संच (Finite Set) आणि उकलक्षम गट…

लैंगिक छळ (Sexual Harassment)

लैंगिक छळ हा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली लैंगिक मागणी, शारीरिक, शाब्दिक अथवा अशाब्दिक कृतींशी संबंधित आहे. लैंगिक छळामध्ये एक अथवा एकापेक्षा जास्त अस्वागतार्ह कृतींचा समावेश असू शकतो. लैंगिक छळ ही संकल्पना…

हेक्ला ज्वालामुखी (Hekla Volcano)

आइसलँड या देशातील एक प्रसिद्ध आणि अतिशय जागृत ज्वालामुखी. रेक्याव्हीक या आइसलँडच्या राजधानीपासून पूर्वेस ११० किमी., दक्षिण किनाऱ्यापासून आत ४८ किमी. वर हा ज्वालामुखी आहे. दक्षिण आइसलँडमधील पूर्वेकडील ज्वालामुखी पट्ट्यात…

आत्मपरित्राण (Salvation)

शरीरधारणा हे जीवात्म्याचे बंधन आहे. पापाचे आणि दुःखाचे त्याला बंधन आहे. या बंधनातून सुटण्याची ज्या जीवात्म्यांना आर्त इच्छा होते, त्यांनी प्रयत्‍न केल्यास व तो प्रयत्‍न सर्व शक्ती एकवटून केल्यास, ते…

अ‍ॅडॉल्फस वॉशिंग्टन ग्रीली (Adolphus Washington Greely)

ग्रीली, अ‍ॅडॉल्फस वॉशिंग्टन (Greely, Adolphus Washington) : ( २७ मार्च १८४४ – २० ऑक्टोबर १९३५ ). अमेरिकन लष्करी अधिकारी आणि ध्रुवीय प्रदेशाचा समन्वेषक. ग्रीली यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील न्यूबरीपोर्ट…

चॅग्रेस नदी (Chagres River)

स्पॅनिश रिओ चॅग्रेस, पनामा देशातील तसेच पनामा कालवा प्रणालीतील एक प्रमुख नदी. तिचा बराचसा प्रवाहमार्ग पनामा कालव्याला अनुसरून वाहत असून ती पनामा कालव्याचा अविभाज्य भाग आहे. या नदीची एकूण लांबी…

अर्हत् (Arhat)

बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ 'अंगी योग्यता बाळगणारा' किंवा 'पूज्य' असा होतो. अर्हत्‌चे पाली 'अरहा' आणि अर्धमागधी 'अरिहंत्' असे रूप…

इलिनॉय नदी (Illinois River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची एक उपनदी, तसेच उत्तर आणि मध्य इलिनॉय राज्यातील वाहतूकयोग्य मार्ग. ग्रुंडी परगण्यामधील देस्प्लेंझ नदी आणि कँककी नदी यांच्या संयुक्त प्रवाहापासून या नदीची निर्मिती झाली आहे.…

एल्ब्रुस शिखर (Mount Elbrus)

रशियाच्या नैर्ऋत्य भागात असलेल्या कॉकेशस पर्वतराजीतील, तसेच यूरोपातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखर. कॉकेशस पर्वतश्रेणी ही यूरोप व आशिया खंडामधील पारंपरिक नैसर्गिक सरहद्द समजली जाते. कॉकेशस पर्वतातील ग्रेटर कॉकेशस या मुख्य श्रेणीच्या…

ग्लुकोजलयन (Glycolysis)

ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या अनेक पदार्थांचे पचन होताना त्यांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये केले जाते. या…

Read more about the article प्रयाग संगीत समिती (Prayag Sangeet Samiti)
प्रयाग संगीत समितीच्या मुख्य इमारतीचे छायाचित्र

प्रयाग संगीत समिती (Prayag Sangeet Samiti)

संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ स्थापन झालेली अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील एक ख्यातकीर्त संगीतसंस्था. गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे एक शिष्य पं. विष्णू अण्णाजी कशाळकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना मेजर देशराज रणजितसिंह,…

यादवकालीन नाणी (Yadava Coins)

महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहासप्रसिद्ध राजघराणे म्हणजे यादव घराणे. हे (बारावे-तेरावे शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथून राज्य करत होते. वेंगींच्या चालुक्य घराण्याने पूर्व मध्ययुगीन काळात (१०-११वे शतक) अतिप्राचीन काळी रूढ असलेल्या आहत पद्धतीने…

भैरवगड (Bhairavgad)

सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोड्या अलग झालेल्या एका डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी दरी व ताशीव कडे असून फक्त पूर्वेककडील बाजू सह्याद्रीच्या मुख्य…

मलिक सैफुद्दीन घोरी (Malik Saifuddin Ghori)

मलिक सैफुद्दीन घोरी : (मृत्यू १३९७). बहमनी साम्राज्यातील एक धुरंधर वजीर आणि सुलतान अलाउद्दीन हसन गंगू बहमनी याचा स्वामिनिष्ठ सरदार. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मध्ययुगीन काळात दक्षिणेत मुहंमद…

फिरोझशाह बहमनी (Firuz Shah Bahmani)

बहमनी साम्राज्याचा आठवा सुलतान (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२). मूळ नाव ताजुद्दीन फिरोझ. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, हा दाऊदशाह बहमनीचा मुलगा. सत्तासंघर्षात दाऊदशाह मारला जाऊन त्याचे जागी दुसरा मुहंमदशाह…