स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया (Female contraception)
स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये स्त्री बीजवाहक नलिका (Fallopian tubes) बंद केल्या जातात. त्या दोऱ्याने बांधल्या जातात किंवा काही वेळा रबरीबंद (Rubber band), विद्युत प्रवाह, नलिकांच्या तोंडाशी बसवलेले सूक्ष्म बोळे इत्यादींच्या साहाय्याने…