फ्रीड्रिख नीत्शे (Friedrich Nietzsche)
नीत्शे, फ्रीड्रिख व्हिल्हेल्म : (१५ ऑक्टोबर १८४४—२५ ऑगस्ट १९००). एक अत्यंत प्रभावी जर्मन तत्त्ववेत्ता. देकार्त, लायप्निट्स, कांट यांच्याप्रमाणे नीत्शेने तर्कबद्ध, तात्त्विक दर्शन रचलेले नाही. नव्या मूल्यांची प्रस्थापना आणि उद्घोष करणारा…