मोहन सामंत (Mohan Samant)

सामंत, मोहन बाळकृष्ण : (१९२६–२२ जानेवारी २००४). आधुनिक भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून जी.डी.आर्ट ही पदविका घेतली (१९५७). ते…

चार्ल्स स्पिअरमन (Charles Spearman)

स्पिअरमन, चार्ल्स एडवर्ड : (१० सप्टेंबर १८६३ — १७ सप्टेंबर १९४५). इंग्रज मानसशास्त्रज्ञ. त्याचा जन्म लंडन येथे झाला. ब्रिटिश लष्करातील पायदळात, मुख्यत: भारतामध्ये, त्याने अधिकारी म्हणून नोकरी केली; तथापि त्याच्या…

मार्टिन स्कॉर्सेसी (Martin Scorsese)

स्कॉर्सेसी, मार्टिन : (१७ नोव्हेंबर १९४२). प्रसिद्ध प्रभावशाली अमेरिकन दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माता आणि अभिनेता. त्याचे पूर्ण नाव मार्टिन मार्कअँटानियो ल्युसियानो स्कॉर्सेसी. त्याचा जन्म क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. त्याच्या लहानपणी त्याच्या…

शोले (Sholey)

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले. तर निर्मिती जी. पी. सिप्पी यांची होती. प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, सशक्त दिग्दर्शन, उत्कृष्ट संकलन, वैशिष्ट्यपूर्ण कथा,…

वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न (Post-Vedic efforts to preserve the Vedas)

वेदवाङ्मयाच्या संरक्षणाचे वेदोत्तरकालीन प्रयत्न : उपनिषदांच्या नंतरच्या काळात आपण जसा प्रवेश करतो तसे आपल्याला वेदांचे संरक्षण कसे करायचे आणि त्यांचा विनियोग कसा करायचा याविषयीची बरीच मतमतांतरे दिसून येतात. वेदांचे सुरक्षित…

शिवाजी गणेशन् (Sivaji Ganesan)

शिवाजी गणेशन् : (१ ऑक्टोबर १९२८–२१ जुलै २००१). तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या गणेशन्. वयाच्या सोळाव्या वर्षी गणेशन् यांनी छ. शिवाजी महाराजांची वठवलेली…

मास्तर कृष्णराव  (Master Krishnarao)

फुलंब्रीकर, कृष्णराव गणेशपंत : (२० जानेवारी १८९८–२० ऑक्टोबर १९७४). एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक. त्यांचे आडनाव पाठक असे होते; परंतु त्यांचे पूर्वज यांनी नानासाहेब पेशव्यांसमोर वेदांमधील ऋचांचे स्पष्ट व…

हेन्री बेर्गसन (Henri Bergson)

बेर्गसाँ, आंरी : (१८ ऑक्टोबर १८५९—४ जानेवारी १९४१). सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ते. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला आणि पॅरिस येथेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन-अध्यापन करण्यात आणि तत्त्वज्ञानावर लिखाण करण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य घालविले. तत्त्वज्ञानात…

विमाविज्ञान (Actuarial Science )

जीवन विमा, अपघाती विमा, प्रवास विमा यासारख्या विमा उत्पादनांशी प्रत्येकाचा संबंध येतच असतो. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, मोटारीचा अपघात, एखादी वास्तू आगीच्या भक्षस्थानी पडणे अशा inसंकटकाळी विम्याचे महत्त्व लक्षात येते. दावा केल्यानंतर…

नेफ्थिस (Nephthys)

नेफ्थिस ही प्राचीन ईजिप्शियन मृत्यूदेवता असून ती गेब आणि नट देवतांची मुलगी, अभद्र आणि दुष्टतेची देवता मानल्या जाणाऱ्या सेत(थ)ची पत्नी, इसिस देवतेची जुळी बहीण आणि अनुबिस देवाची माता मानली गेली…

आर्टेमिस (Artemis)

बारा मुख्य ग्रीक देवतांच्या वर्तुळापैकी एक प्राचीन मातृदेवता. ती झ्यूस आणि लेटो यांची मुलगी आणि अपोलो देवाची जुळी बहीण होती. तिचा जन्म अपोलोच्या एक दिवस आधी झाला. साहजिकच ती मोठी…

मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका (Rehabilitation of Mentally ill Patient and Role of Psychiatric Nurse)

रुग्ण किंवा व्यक्ती ज्याची रोजच्या कामकाजाची क्षमता काही कारणाने किंवा काही आजारामुळे बाधित झालेली असते अशा व्यक्‍तीस त्याच्या सर्वसाधारण कामकाजाच्या अधिकतम व आवश्यक त्या स्तरावर परत आणणाऱ्या सक्षम प्रक्रियेला पुनर्वसन…

धातुविज्ञान (Metallurgy)

धातुकांचे संस्करण, धातूंचे प्रगलन, धातूचे तुकडे तापवून किंवा थंड अवस्थेतच त्यांना विविध आकार देणे, धातूंचे जोडकाम करणे, धातूचा रस करून विविध आकारांची ओतिवे तयार करणे, धातूचे चूर्ण करून त्यापासून उपयुक्त…

मल्लिकार्जुन मन्सूर (Mallikarjun Mansur)

मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) येथे झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा…

श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य (Shrimadbhagwatgeetarahasya)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी लिहिलेले गीतेवरील भाष्य. श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या ग्रंथाचे संपूर्ण नाव आहे; तथापि गीतारहस्य ह्या नावानेच हा ग्रंथ सामान्यत: ओळखला जातो. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती…