असीरगड आणि फारुकी राजवट (Asirgarh Fort & Farooqui dynasty )
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला. बुरहानपूरपासून उत्तरेला २० किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे. आसा अहिर या अहिर राजाच्या नावावरून सातपुडा डोंगररांगेतील या किल्ल्याला…