शंकर भाऊ साठे (Shankar bhau Sathe)

साठे, शंकर भाऊ : (२६ ऑक्टोबर १९२५ - ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच…

शंकर रामाणी (Shankar Ramani)

रामाणी, शंकर : (२६ जून १९२३ - २८ नोव्हेंबर २००३). प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी. बा.भ. बोरकर आणि दा.अ. कारे यांच्या पिढीनंतरचे महत्त्वाचे गोमंतकीय मराठी कवी म्हणून शंकर रामाणी यांचे नाव…

इमॅन्यूएल लेव्हिनास (Emmanuel Levinas)

लेव्हिनास, इमॅन्यूएल : (१२ जानेवारी १९०५—२५ डिसेंबर १९९५). फ्रेंच तत्त्वज्ञ. त्याचा जन्म लिथ्युएनियातील एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. लिथ्युएनिया तेव्हा रशियाचा भाग असल्याने लेव्हिनासचे प्राथमिक शिक्षण रशियन भाषेत झाले. १९०५…

लिओनार्ड, फ्रिट्झ (Leonhard, Fritz)

लिओनार्ड, फ्रिट्झ : ( १२ जुलै १९०९ ते  ३० डिसेंबर १९९९ ) फ्रिट्झ लिओनार्ड या जर्मन अभियंत्याचा जन्म जर्मनीतील स्टुटगार्ट या गावी झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण विख्यात स्टुटगार्ट विद्यापीठात केले.…

गॅलो, रॉबर्ट चार्ल्स (Gallo, Robert  Charles)

गॅलो, रॉबर्ट चार्ल्स :  ( २३ मार्च १९३७ ) रॉबर्ट सी गॅलो यांचा जन्म वॉटरबरी, कनेक्टीकट येथे झाला. मार्क्स कॉक्स यांच्यामुळे त्यांना पेशींच्या अभ्यासाची गोडी लागली. तसेच प्रेतांची उत्तरीय तपासणी…

मित्रगोत्री, समीर  (Mitragotri, Samir)

मित्रगोत्री, समीर : ( २८ मे १९७१ ) सध्या औषधे शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवण्याच्या संशोधनामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करणारे समीर मित्रगोत्री यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय…

श्रीनिवास हरी दीक्षित (Shriniwas Hari Dixit)

दीक्षित, श्रीनिवास हरी : ( १३ डिसेंबर १९२० — ३ ऑक्टोबर २०१३ ). भारतीय तत्त्वज्ञ. निपाणीजवळील बुदलमुख ह्या गावी तीन शतकांहून अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्या दीक्षित घराण्यातील तीन बंधूंपैकी ते…

दामोदर अच्युत कारे (Damodar Achyut Kare)

दामोदर अच्युत कारे : ( ४ मार्च १९०९ - २३ सप्टेंबर १९८५ ). गोमंतकीय मराठी कवी. हे बा. भ. बोरकरांचे समकालीन होते. या दोघांचे सौहार्द होते. समांतरपणे त्यांची काव्यनिर्मिती चाललेली…

उभं-आडवं (Ubha-aadaw)

उभं -आडवं : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त ग्रंथ. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धांत व्यूह याची सांगड घालणारा राहुल कोसंबी यांचा हा पहिला वैचारिक ग्रंथ आहे. शब्द प्रकाशन,…

द. ह. अग्निहोत्री (D. H. Agnihotri)

अग्निहोत्री, द. ह. : ( ०३ जुलै १९०२ - २२ नोव्हेंबर १९९० ). कोशकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक. एम.ए. बी.टी.आणि पी.एच्.डी. हे उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी अमरावती, बुलढाणा, नेर (परसोपंत) येथे…

अब्दुल करीमखाँ (Abdul Kareem Khan)

अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते. या घराण्याचे मूळ पुरूष नायक धोंडू. खाँसाहेबांचे घराणे…

परिचर्या संशोधन : इतिहास (Nursing Research: History)

परिचर्या संशोधनाच्या इतिहासात मागील दीडशे वर्षांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५० च्या आधी परिचर्या संशोधनाची उत्क्रांती ही फारशी जोमाने न होता हळूहळू झाली. नंतर मात्र सन १९७०…

सी. सी. डी. – विद्युत भार युग्मित प्रयुक्ती– (Charge Coupled Device)

सी. सी. डी. - विद्युत भार युग्मित प्रयुक्ती : विद्युत भार युग्मित प्रयुक्तीचा शोध इ.स. १९६९ मध्ये विलार्द बॉयल आणि जॉर्ज स्मिथ या दोन शास्त्रज्ञांनी लावला. या घन अवस्था प्रयुक्तीचा…

वनस्पतींमधील प्राथमिक आणि दुय्यम चयापचयिते (Primary & Secondary Metabolites in Plants)

प्राथमिक चयापचयिते : सर्व जैविक पेशीमध्ये कर्बोदके, प्रथिने, लिपिडे ही प्राथमिक चयापचयिते असतात. वनस्पतींमध्ये परिसरातून शोषलेले पाणी आणि कार्बन डाय - ऑक्साइड यांपासून प्रकाशसंश्लेषणाद्वारे कर्बोदके तयार करण्याची क्षमता असते. या…

बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र (Babcock and Wilcox Boiler)

धूम-नलिका बाष्पित्र कमी दाबाची व कमी प्रमाणात वाफ तयार करतात. विद्युत शक्ति निर्माण करण्याकरिता किंवा तत्सम प्रकारच्या औद्योगिक कारणांकरिता उच्चदाबाची व अधिक प्रमाणात वाफ आवश्यक असते. यासाठी विशालकाय बाष्पित्रे असतात.…