सत्कार्यवाद (Satkaryavada)
सत्कार्यवाद हा सांख्य-योग दर्शनांचा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही किंवा नष्ट होत नाही; ज्या वस्तू अस्तित्वात आहेत, त्यांच्या स्वरूपामध्ये फक्त परिवर्तन होते. सर्वसाधारणपणे ‘कार्य’ शब्दाचा…