चल लोह शक्तिगुणक मापक (Moving Iron Power Factor Meter)
शक्तिगुणक मापक हे उपकरण एककला (Single phase) आणि त्रिकला (Three phase) प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलातील शक्तिगुणकाचे मापन करण्यासाठी वापरले जाते. प्रकार : चल लोह प्रकारच्या शक्तिगुणक मापकाचे खालील दोन प्रकारांमध्ये…