सारायेव्हो शहर (Sarajevo City)
बॉझ्निया आणि हेर्ट्सगोव्हीना या देशाची राजधानी आणि देशातील एक प्रमुख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ४,१९,९५७ (२०१९). हे देशाच्या पूर्वमध्य भागात बॉस्ना नदीच्या काठावर, ट्रेबेव्हिक पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. शहराची…
