रजनी परुळेकर (Rajni Parulekar)
परुळेकर, रजनी : ( १६ जून १९४५). मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री. १९७० नंतरच्या मराठी कवितेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जन्मस्थळ पावस (जिल्हा रत्नागिरी), त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले.…
परुळेकर, रजनी : ( १६ जून १९४५). मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री. १९७० नंतरच्या मराठी कवितेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जन्मस्थळ पावस (जिल्हा रत्नागिरी), त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले.…
वाईझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : ( स्थापना – १९३४ ) काइम वाईझमन नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने १९३४ साली वाईझमन विज्ञानसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. इस्रायलमध्ये ज्यू राष्ट्र वसवण्याचे आणि तिथे उच्च शिक्षण देणाऱ्या, जागतिक…
कर्नाटकातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. सन्नती हे ठिकाण कलबुर्गी जिल्ह्यात कलबुर्गीपासून दक्षिणेस ६० किमी. अंतरावर, चित्तापूर तालुक्यात भीमा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. आजचे सन्नती हे नाव प्राचीन…
कुलकर्णी, अशोक पुरुषोत्तम : ( १० नोव्हेंबर १९५१ -) अशोक पुरुषोत्तम कुलकर्णी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील सोलेगावचा येथे झाला. ते १९६९ मध्ये बी.एस्सी. आणि १९७४ मध्ये एम.बी.बी.एस. झाले. त्यानंतर…
तोरणे, हरी भाऊ : (१७ जुलै १८९२ - १७ जुलै १९६९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्यशोधक जलसाकार, भीमभूपाळीकार, परिवर्तनवादी लेखक. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट : सेंटर फॉर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही सायन्स टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, भोपाळ (मध्यप्रदेश) ची संस्था आहे. या…
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे : (स्थापना – २००६) भारतात उत्तम शिक्षण देणाऱ्या आय.आय.टी. संस्था आहेत. त्या संस्थात अनेक विषयांचे शिक्षण घेता येते. तितक्याच उत्तम दर्जाच्या परंतु केवळ…
परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमध्ये सापडतो. आरोग्याबाबतची सर्वात महत्त्वाची आणि अत्यावश्यक गरज म्हणजे सेवा शुश्रूषा. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आधार मिळतो. जगात सर्व ठिकाणी शुश्रूषा हा परिचर्येतील प्राथमिक…
योनिमुद्रा ही योगसाधनेतील एक महत्त्वाची मुद्रा आहे. योनी ह्या शब्दाने गर्भाशयाचा किंवा उत्पत्ती स्थळाचा बोध होतो. योनीमुद्रेच्या साधनेने साधक निर्मितीक्षम अशा आदिम शक्तीला जागृत वा उद्दीपित करीत असतो. योनिमुद्रेची साधना…
चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित…
‘प्रत्याहार’ या शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति आणि आ हे दोन उपसर्ग आहेत. प्रति म्हणजे ‘विरुद्ध’ तर…
गुजरातमधील जुनागढ येथील गिरनारजवळील प्रसिद्ध प्राचीन तलाव. इ. स. पू. चौथ्या शतकापासून ते इ. स. पाचव्या शतकापर्यंत या जलाशयाची सातत्याने काळजी घेतली गेली, हे विशेष. अद्यापि अवशेष स्वरूपात हे स्थळ…
मध्य प्रदेश राज्यातील धार शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर बांधलेला इतिहासप्रसिद्ध किल्ला. इंदूरपासून सु. ७५ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण मध्ययुगीन कालखंडात ‘माळवा’ प्रांतात समाविष्ट होते. मध्ययुगीन कालखंडातील ९ व्या शतकाच्या…
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले. कनकदुर्ग हा किल्ला हर्णे गावापासून १.५ किमी. अंतरावर असलेल्या हर्णे बंदराजवळ आहे. किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असून गडाची उंची समुद्रसपाटीपासून फक्त ७ मी. आहे.…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला असून बंदर ते किल्ला हे अंतर एक किमी. आहे. मोटरबोटीने २५ मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याचे क्षेत्रफळ ४.५…